लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

विसापूर किल्ला परिसरात चिमुकलीवर अत्याचार; बंदोबस्तावरील पोलिसाचे अटक व निलंबन - Marathi News | Child molested in Visapur Fort area; Police constable arrested and suspended | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसापूर किल्ला परिसरात चिमुकलीवर अत्याचार; बंदोबस्तावरील पोलिसाचे अटक व निलंबन

विसापूर किल्ला पायथ्याशी खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पोलिसाने अत्याचार केले होते ...

मावळात चाललंय तरी काय! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार - Marathi News | What's going on in Maval?! A 5-year-old child was tortured by a police officer on duty in the Visapur Fort area. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात चाललंय तरी काय! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार

आई वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ...

स्कुल बसच्या चालकाकडून २ वेळा शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य - Marathi News | School bus driver commits obscene act with school girl twice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कुल बसच्या चालकाकडून २ वेळा शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य

एकदा अश्लील कृत्य केल्यावर घाबरलेल्या मुलीने कोणाला सांगितले नाही, मात्र दुसऱ्या वेळी कुटुंबीयांनी घाबरून सांगितले ...

अंबरनाथमध्ये तीन अल्पवयीन मुलांवर शिक्षकाचा अत्याचार; पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Teacher abuses three minors in Ambernath; The police handcuffed the teacher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये तीन अल्पवयीन मुलांवर शिक्षकाचा अत्याचार; पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

अत्याचाराचा व्हिडीओ काढून केली दमदाटी. अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. ...

शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य - Marathi News | Indecent act of a minor boy with a minor girl who came for tutoring | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य

१४ वर्षीय मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन तिच्याशी दोन वेळा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला ...

'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना - Marathi News | 'I will defame you' student took extreme step due to the trouble of young man, incident in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना

मुलगी भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने तरुणाने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली ...

काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट - Marathi News | Whose blessing started the sale of flesh under the name of spa Protection money rate of 50 to 60 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट

शहरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे ...

पोलीस भरतीच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार - Marathi News | A girl who was preparing for a competitive exam was assaulted with the lure of police recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस भरतीच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार

तरुणीला मारहाण करण्याबरोबर जीवन उद्ध्वस्त करून टाकण्याची धमकी द्यायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली ...