Molestation, Latest Marathi News
मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण, कायदे विषयक मार्गदर्शन; बारामतीत पंचशक्ती अभियान ...
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याने माझ्याशी अनेकदा गैरवर्तन केलेले असून शरीर सुखाची मागणी करत असल्याचीही महिलेची तक्रार ...
मुलगी अल्पवयीन, दोन वर्षांपासून सुरू होता मुलीचा छळ ...
आरोपींशी सोशल मीडियाद्वारे संपर्क झाल्यावर त्यांच्याशी वेगवेगळ्या वेळी शारीरिक संबंध आल्याचे तरुणीने सांगितले ...
Wadia College Rape Case: एकीकडे बदलापूरमधील लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा इन्काउंटर झालेला असताना पुण्यात आता खळबळजनक घटना घडलेली आहे. वाडिया कॉलेजमधील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरणी धंगेकरांनी आवाज उठविला आहे. ...
लहान मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. ...
उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार फुलारी यांनी सांगितले. ...
सहा महिन्यांपासून पीडितेसाेबत सुरू हाेती चॅटिंग... ...