देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली. ...
पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयात कामाला असलेल्या एक महिला माने यांच्याकडे फाईलवर सह्या घ्यायला गेल्या होत्या. यावेळी डॉ. माने यांनी सह्या घेण्यासाठी आलेल्या महिलेला असभ्य भाषा वापरली होती... ...