लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

मुंबई लोकलमध्ये सहप्रवासी महिलेला किस करणं पडलं महागात, तरुणाला कोर्टाने ठोठावली शिक्षा  - Marathi News | Expensive to kiss passenger in Mumbai local, young man sentenced by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई लोकलमध्ये सहप्रवासी महिलेला किस करणं पडलं महागात, तरुणाला कोर्टाने ठोठावली शिक्षा 

Molestation Case : आरोपीने तिच्या उजव्या गालावर किस करुन लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. जवळपास सात वर्षांनी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

'बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर', पत्नीवर जबरदस्ती; नकार दिल्याने पतीनं केला... - Marathi News | Prostitution business in Budhwar Peth forced on wife for Husband in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर', पत्नीवर जबरदस्ती; नकार दिल्याने पतीनं केला...

पिंपरीत एका महिलेला पतीनेच वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार घडला ...

प्रेमाचा प्रस्ताव ठेवत मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल होताच आरोपी पसार - Marathi News | case filed against young man for attempt to abuse minor girl by proposing love | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेमाचा प्रस्ताव ठेवत मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल होताच आरोपी पसार

मुलीने घरी जाऊन तिच्या आईजवळ ही माहिती सांगितली. त्यानंतर आईने आरोपी अक्षयला याबाबत विचारणा केली असता त्याने पीडितेच्या आईलाही धमकावले. ...

आंबेगावातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; युपीतील तरुणींना दाखवले होते नोकरीचे अमिष - Marathi News | prostitution in ambegaon pune exposed to job seekers girl in up crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; युपीतील तरुणींना दाखवले होते नोकरीचे अमिष

ब्रम्हा पॅलेस लॉजवर छापा घालून दोन तरुणींची सुटका... ...

'तू पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीसारखी दिसते', म्हणत पुण्यात मुलीची काढली छेड - Marathi News | girl molested in pune saying you look like srivalli from pushpa movie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीसारखी दिसते', म्हणत पुण्यात मुलीची काढली छेड

आरोपीकडून भर रस्त्यात मिठी मारण्याचा प्रयत्न... ...

पुण्यात सासरी होणाऱ्या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | suicide by strangulation of married woman due to in law harassment in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सासरी होणाऱ्या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सासरच्या या छळाला कंटाळून आत्महत्या ...

हाॅटेलात नेऊन दोन नऊ वर्षीय मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक - Marathi News | Unnatural acts committed with two nine-year-old children in a hotel; Accused arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हाॅटेलात नेऊन दोन नऊ वर्षीय मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक

Chandrapur News एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

धक्कादायक वास्तव; घरातील स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी सोडले गाव - Marathi News | Shocking reality; Fed up with sexual harassment of housewives, 60 families left the village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक वास्तव; घरातील स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी सोडले गाव

Yawatmal News अनन्वित अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबीयांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह गेल्या महिनाभरापासून जंगलात जीव मुठीत घेऊन राहत आहेत. ...