भररस्त्यात लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर एका विवाहितेची छेड काढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्यासंदर्भात लासलगाव येथील काँग्रेस पदाधिकारी महेश बाफना याच्या विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. तसेच रात्री दोनच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून ... ...
सडकछाप मजनूंनी शाळेच्या गेटजवळ उभी असलेल्या एका विद्यार्थिनीला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार वडिलांना सांगते, असे म्हणताच पीडित विद्यार्थिनीला आरोपींनी तुझ्या वडिलांनाही जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रक ...
ठाणे स्टेशन परिसरातील रस्त्यावर आणि कापूरबावडी भागातील एका रिक्षामध्ये अनुक्रमे २५ आणि १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. स्टेशन परिसरातील घटनेत तरुणीने विनयभंगानंतर त्या तरुणाच्या श्रीमुखात लगावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन क ...
अकरावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर एका १५ वर्षीय मुलीशी चॅटींग करुन नंतर तिच्याशी फोनद्वारे अश्लील संभाषण केले. याप्रकरणी या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...