लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास - Marathi News | three year jail for molesting minor girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास

इमारतीच्या गच्चीवर खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणा-याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...

संगणक अभियंत्याकडून तरुणीचा विनयभंग - Marathi News | Computer Engineer molested girl at Hinjwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संगणक अभियंत्याकडून तरुणीचा विनयभंग

दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. ...

पिडित तरुणीची फिर्याद : युवा कंपनी कामगाराचा मालकाकडून विनयभंग - Marathi News | Trial of the victim: Molestation by the owner of a young company worker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिडित तरुणीची फिर्याद : युवा कंपनी कामगाराचा मालकाकडून विनयभंग

रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. ...

राजधानी एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग; जवानाला अटक - Marathi News | Molestation of woman in Rajdhani Express; Javan arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजधानी एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग; जवानाला अटक

नवी दिल्ली ते सिकंदराबाद असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन सैन्यात काम करणाऱ्या जवानाने तिचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ग्वाल्हेर रेल्वेस्थानकाजवळ घडली. ...

मेट्रो स्थानकावर महिलेला अश्लील स्पर्श करणाऱ्यास बेड्या  - Marathi News | Chained to a woman who is touching a woman at a metro station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेट्रो स्थानकावर महिलेला अश्लील स्पर्श करणाऱ्यास बेड्या 

याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल आहे. ...

विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ - Marathi News | Molestation of married women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ

विवाहित महिलेचा विनयभंग करीत विवाहितेच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

मंगळुरु एक्सप्रेसमध्ये केळी विक्रेत्या महिलेचा विनयभंग करून मारहाण - Marathi News | Molestation of banana seller woman in Mangalore Express | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंगळुरु एक्सप्रेसमध्ये केळी विक्रेत्या महिलेचा विनयभंग करून मारहाण

संशयित पॅन्ट्रीच्या मॅनेजरसह अन्य साथिदारावर गुन्हा  ...

Video : विवाहितेची छेड काढणाऱ्या भामट्याला महिलांनी दिला बेदम चोप  - Marathi News | Video: The women gave a hint of a cruelty to marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : विवाहितेची छेड काढणाऱ्या भामट्याला महिलांनी दिला बेदम चोप 

तुषार बनसोडे असं त्या नराधमचे नाव असून तो डोंबिवलीतील सहागाव परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे. ...