लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

खळबळजनक! पत्नीच्या छेडछेडीवरून झालेल्या भांडणात पतीची हत्या  - Marathi News | Husband's murder in a quarrel caused by wife's molestion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पत्नीच्या छेडछेडीवरून झालेल्या भांडणात पतीची हत्या 

याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला अटक केली आहे. ...

अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Threat to viral video; 5 cases filed against them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दोघांना केली पोलिसांनी अटक  ...

वरळीतील धक्कादायक घटना;  तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या दोघांना अटक  - Marathi News | Worli Shocking Events; Looking at the girl, the two men masturbating were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीतील धक्कादायक घटना;  तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या दोघांना अटक 

या दोघांना पोलिसांनी भा. दं. वि. ३५४(अ), ५०८, ३४  कलमांतर्गत विनयभंगाच्या गुन्हात अटक केली आहे. ...

विनयभंग प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा - Marathi News | Two years imprisment in the molestation case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विनयभंग प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ...

सरन्यायाधीशांविरोधात सीसीटीव्ही फुटेज; सीबीआय, आयबीच्या प्रमुखांना भेटू देण्याची मागणी  - Marathi News | CCTV footage against Chief Justice; The demand of meeting the CBI, IB chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांविरोधात सीसीटीव्ही फुटेज; सीबीआय, आयबीच्या प्रमुखांना भेटू देण्याची मागणी 

एका एका बडतर्फ महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवला आहे. या असभ्य वर्तनाच्या आरोपांची ‘इन हाऊस’ पद्धतीने चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. ...

६ अल्पवयीन मुलींना बघून अश्लील चाळे करणारा अटकेत - Marathi News | Attempting to play pornographic activities by watching 6 minor girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ अल्पवयीन मुलींना बघून अश्लील चाळे करणारा अटकेत

अश्लील चाळे करणाऱ्याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली ...

नागपुरात शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद चाळे - Marathi News | Molestation with a school girl in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद चाळे

शाळकरी मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला एका भामट्याने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ दाखवतानाच आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद चाळेसुद्धा केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली. ...

विनयभंग केल्याप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक  - Marathi News | Foreign citizen arrested for molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंग केल्याप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक 

डॅमेना गेटराचेव्ह अकाने (५१) असं या आरोपीचं नाव आहे. ...