लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा - Marathi News | In prabhadevi taxi driver has behaved objectionable with girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा

तरुणीकडून सोशल साईटवर व्हिडीओ वायरल; टॅक्सी चालक पोलिसांच्या ताब्यात ...

विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास - Marathi News | Three years imprisonment for molestation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला. ...

पाच वर्षे गुंगीचे औषध पाजत महिलेवर बलात्कार; 1 कोटींची मागणी करत 50 लाख उकळले - Marathi News | a woman raped from Five years; Demand for 1 crore from rapist instead of photos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच वर्षे गुंगीचे औषध पाजत महिलेवर बलात्कार; 1 कोटींची मागणी करत 50 लाख उकळले

महिला सध्या 36 वर्षांची आहे. आरोपीने तिच्यावर 2005 पासून 2009 पर्यंत बलात्कार केला होता. ...

नातेवाईकाकडे मुलीसह राहण्यास गेली; सामुहिक बलात्कारचा शिकार ठरली - Marathi News | gang rape on married women in relatives home | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नातेवाईकाकडे मुलीसह राहण्यास गेली; सामुहिक बलात्कारचा शिकार ठरली

दोन्ही आरोपींविरोधात महिलेवर बलात्कार करून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इंदापूर येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल  - Marathi News | crime registred against three persons with atrociti act due to molestation of women in indapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदापूर येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल 

लोणी देवकर येथील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला तीन जण वारंवार शरीरसुखाची मागणी करत त्रास देत होते. ...

गोव्यात मसाज पार्लरमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग - Marathi News | american lady molested at goa in massage parlour | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मसाज पार्लरमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग

मसाज करण्यासाठी पीडीत  महिला  फातोर्डा येथील कदंब बसस्थानक नजिकच्या ऑर्चिड  वेलनेस अँड स्पा या मसाज पार्लरमध्ये गेली होती ...

नागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंग - Marathi News | Riot in Nagpur Cinema; Molestation of women and girls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंग

रविवारी रात्री शहरातील पंचशील या सिनेमागृहात कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना मध्येच गोंधळ घालून महिलांची छेड काढण्याची घटना घडली. ...

खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | The threat of viral private photos | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी

प्रेयसी सोडून गेल्यामुळे संतप्त प्रियकराने तिला तिचे खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सोबतच तिची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचीही त्याने धमकी दिल्यामुळे प्रेयसीने गुरुवारी रात्री मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. ...