संजीवनीच्या या नव्या सिझनमध्ये देखील डॉक्टरांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून मोहनीश बहल, गुरदीप कोहली, सुरभी चंदना, सयंतनी घोष आणि नमित खन्ना हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ...
दिवंगत अभिनेत्री नूतन यांनी १९४५ साली आपल्या करियरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. त्यांनी त्यांचे वडील कुमार सेन यांच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी १९५८ साली दिल्ली का ठग या चित्रपटात स्वीमसूट परिधान करून सर्वांना थक्क ...