लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहित कंबोज भारतीय

Mohit Kamboj Latest news

Mohit kamboj, Latest Marathi News

Mohit Kamboj:  मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.
Read More
२ दिवसांसाठी दुबईला चाललोय, चला एकत्र पार्टी करू; कंबोज यांनी राऊतांना डिवचलं - Marathi News | Mohit Kamboj criticizes Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ दिवसांसाठी दुबईला चाललोय, चला एकत्र पार्टी करू; कंबोज यांनी राऊतांना डिवचलं

चला माझ्यासोबत दुबईला, एकत्र पार्टी करूया. तुम्ही येत नसाल तर तुमची डिक्टेटिव्ह एजन्सी आहे असा खोचक टोला कंबोज यांनी लगावला. ...

...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान - Marathi News | if you have guts Then show a photo, a video of Bawankule; Mohit Kamboj's challenge to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान

गेल्या काही वर्षांपासून तरुण फळीतील भाजपाचे नेते आदित्य ठाकरे यांचे काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. ...

माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला - Marathi News | Keep my 25 lakhs with you and get good treatment; Mohit Kamboj targets Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला

जर तुमचे लोक लंडनला जातात, काय काय करतात हे डिक्टेटिव्ह एजन्सी लावली तर राजकारणाचा काय स्तर राहील? असा सवाल त्यांनी विचारला.  ...

...मगच टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करा; मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर निशाणा - Marathi News | Mohit Kamboj targeted Uddhav Thackeray group MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मगच टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करा; मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर निशाणा

जर विभुषण एकनाथ शिंदेंना बोलत असाल तर ती अभिमानाची गोष्ट आहे असं कंबोज यांनी म्हटलं. ...

मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला - Marathi News | Mohit Kamboj troubles increase, reports of case closure dismissed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला

दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कंबोज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

सेंट्रल बँक ऑफ इंडिया घोटाळा; मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Central Bank of India scam; Increasing trouble for BJP Leader Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रल बँक ऑफ इंडिया घोटाळा; मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ

फसवणुकीचा खटला बंद करण्याचा सीबीआयचा अहवाल न्यायालयाने फेटाळला ...

नाव न घेता अजित पवारांवर मोहित कंबोज यांचा निशाणा; काही वेळातच ट्विट डिलीट केले - Marathi News | 'It takes 145 MLAs not 45 to be a Chief Minister' Mohit Kamboj's criticized Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाव न घेता अजित पवारांवर मोहित कंबोज यांचा निशाणा; काही वेळातच ट्विट डिलीट केले

गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. ...

'....नाहीतर कधीतरी आग्र्यात उपचार घ्यावे लागतील'; अंबादास दानवेंच्या टीकेवर मोहित कंबोजांचे प्रत्युत्तर - Marathi News | otherwise one will have to seek treatment in Agra sometime' Mohit Kamboj's Reply to Ambadas Danvae Criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'....नाहीतर कधीतरी आग्र्यात उपचार घ्यावे लागतील'; अंबादास दानवेंच्या टीकेवर मोहित कंबोजांचे प्रत्युत्तर

भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत आमदार दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे.  ...