लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहित कंबोज भारतीय

Mohit Kamboj Latest news, मराठी बातम्या

Mohit kamboj, Latest Marathi News

Mohit Kamboj:  मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.
Read More
Rupali Patil : "भाजपाच्या नेत्यांनी हा जो पोरखेळ लावलाय तो बंद करावा, अन्यथा..."; राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | NCP Rupali Patil Slams BJP Over Mohit Kamboj Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाच्या नेत्यांनी हा जो पोरखेळ लावलाय तो बंद करावा, अन्यथा..."; राष्ट्रवादीचा इशारा

NCP Rupali Patil Slams BJP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Bhaskar Jadhav : "किरीट सोमय्यांचा स्टॉक संपलाय म्हणून नव्या माणसाला आणलंय"; भास्कर जाधवांची भाजपावर टीका - Marathi News | Shivsena Bhaskar Jadhav Slams BJP Over Mohit Kamboj Bharatiya NCP Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"किरीट सोमय्यांचा स्टॉक संपलाय म्हणून नव्या माणसाला आणलंय"; भास्कर जाधवांची भाजपावर टीका

Shivsena Bhaskar Jadhav Slams BJP : "महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 125 माणसं या अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेली आहेत." ...