नाटकातील कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. ...
‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची चर्चा केवळ मराठी भाषिकांमध्ये किंवा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून मराठीसह इतर प्रादेशिक चित्रपटाकडे लक्ष ठेउन असलेल्या विदेशातील सिनेरसिकांमध्येही असल्याचे ब ...
चित्रपटाची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी,मुग्धा गोडबोले यांची आहे. तर संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकीत प्रसाद कांबळी हे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात असताना आता अभिनेते अमोल कोल्हे अधिकृत घोषणा करण्यात आल्याने अध्यक्षपदाची लढत रंगणार आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक उमेदवार यादीत मोहन जोशी यांच्या नावावर अपात्रतेचा शिक्का बसल्यावर अनेकांना धक्का बसला. २०१३च्या नाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या पॅनल्सनी निवडणुकीचे रणांगण गाजविले होते. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी झालेली यादी सोमवारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रसिद्ध केली. ...