Mohan joshi: 'सांस्कृतिक कलादर्पण' या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आलं. ...
चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे दोन मात्तबर कलाकार रंगभूमीवर दिसणार आहेत. ...
परीने यशचा वडील म्हणून स्वीकार करावा यासाठी नेहा आणि यश प्रयत्न करत आहे.मात्र, यामध्येच आता अचानकपणे एका अभिनेत्याने मालिका सोडल्याचं समोर येत आहे. ...