भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक ...
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय मुद्यांवर सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दर्पोक्तीवर संघाच्या मोहन भागवतांनी पाणी फिरविले आहे. ‘अशी मुक्ती राजकीय असल्याने ती संघाच्या भूमिकेत बसणारी नाही’ हे त्यासोबत भागवतांनी केलेले भाष्य मात्र कमालीचे फसवे आहे. ...
हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती आहे, ही संस्कृती जपण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी किल्ले रायगडवर केले. ...