माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गुरुवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यांच्या या भेटीत काय चर्चा होते, ते कार्यक्रमात काय भाष्य करतात व सत्तास्थापनेकडे एक पाऊल पुढे जाते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षङ्यंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले. ...