लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

आम्ही अहिंसेवर बोलू, पण हातात काठीही ठेवू, कारण...; मोहन भागवतांचं मोठं विधान - Marathi News | Mohan Bhagwat Said In 15 Years The Country Will Again Become A United India, Those Who Come On The Way Will Be Distroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही अहिंसेवर बोलू, पण हातात काठीही ठेवू, कारण...; मोहन भागवतांचं मोठं विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांचं अखंड भारताबद्दल महत्त्वपूर्ण विधान ...

'...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत - Marathi News | RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat says Akhand Bharat will be formed in 15 years only | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत

"आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते," असेही भागवत यांनी म्हटले आहे. ...

आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान - Marathi News | RSS Sirsanghchalak Mohan bhagwat says Kashmiri Pandits early return to kashmir valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान

भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. ...

सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Forgotten traditional knowledge as everyone was not allowed to acquire knowledge : Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत

शेकडो वर्षांपासून ज्या परंपरा चालत होत्या, त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते त्यांच्या जागी योग्य असतील. त्याचा अनुभव घेणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. ...

सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर - Marathi News | Forgetting traditional knowledge as not everyone is allowed to acquire knowledge; Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर

Nagpur News सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा मिळाली असती तर वेदांचे ज्ञान पूर्णत: संग्रहित झाले असते. मात्र, असे न झाल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर पडला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ...

The Kashmir Files: “सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे”: मोहन भागवत - Marathi News | rss mohan Bhagwat said if you want to know the truth everyone must watch the kashmir files movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे”: मोहन भागवत

The Kashmir Files: मोहन भागवत यांनी द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतली. ...

अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक - Marathi News | Don't imitate other countries to improve economy said Sarsanghchalak mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी इतर देशांची नक्कल नको : सरसंघचालक

कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ...

Mohan Bhagwat: “मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला”; मोहन भागवत यांचे परखड मत - Marathi News | rss mohan bhagwat said the history of temples was deliberately hidden | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला”; मोहन भागवत यांचे परखड मत

Mohan Bhagwat: प्राचीन मंदिरे ही पराक्रम, शास्त्र व ज्ञानाची साक्ष देणारी होती, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...