लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

शेतक-यांना आर्थिक बळ देण्याची गरज, किमान विक्रीमूल्य निश्चित व्हावे - सरसंघचालक मोहन भागवत  - Marathi News | The need to give financial support to the farmers, the minimum sale price should be fixed - Sarasanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतक-यांना आर्थिक बळ देण्याची गरज, किमान विक्रीमूल्य निश्चित व्हावे - सरसंघचालक मोहन भागवत 

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशातील शेतक-याला बळ देण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे शेतक-यांना फायदा होईल, याप्रकारे किमान आधारभूत किंमत निश्चित झाली पाहिजे ...

रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक, आपला विनाश करुन माणुसकी दाखवू शकत नाही - मोहन भागवत - Marathi News | Rohingyas can not be dangerous for human security by human beings, Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक, आपला विनाश करुन माणुसकी दाखवू शकत नाही - मोहन भागवत

बांगलादेशी घुसखोरांची समस्या अद्याप सुटली नसताना आता रोहिंग्यांचा प्रश्न पुढे आला आहे. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर भर पडणार नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. माणुसकी वैगेरे ठीक आहे पण आपला विनाश करुन माणुसकी दाखवता येत नाही अ ...

गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणा-यांवर कारवाई व्हावी, धर्माच्या नावाखाली हिंसा अमान्य - मोहन भागवत - Marathi News | Violence in the name of religion is invalid - Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणा-यांवर कारवाई व्हावी, धर्माच्या नावाखाली हिंसा अमान्य - मोहन भागवत

गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणा-यांवर कारवाई व्हावी. त्यांना दंड व्हावा असं स्पष्ट मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात दस-यानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते ...

संघाचा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव शनिवारी, अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ? - Marathi News | The team's historic Vijayadashmi festival will be organized on Saturday, what will be the role of the RSS chief on the performance of the economy and the center? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाचा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव शनिवारी, अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रव ...

RSS च्या 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच, दसरा कार्यक्रमात मुस्लिम व्यक्ती प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित - Marathi News | For the first time in the history of 92 years of RSS, invitation to a Muslim person as the chief guest in the Dasara program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS च्या 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच, दसरा कार्यक्रमात मुस्लिम व्यक्ती प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) नागपुरात विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका मुस्लिम व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं आहे ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह राज्यसरकारला हायकोर्टाची नोटीस - Marathi News |  High Court notice to RSS, including Rashtriya Swayamsevak Sangh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह राज्यसरकारला हायकोर्टाची नोटीस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसरात सार्वजनिक निधीतील १ कोटी ३७ लाख रुपये खर्चून वॉल कम्पाऊंड व अंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहे. ...

खाण्या-कपड्यांवरुन नाही तर इतरांना आहे तसे स्वीकारणं म्हणजे हिंदुत्व  -  मोहन भागवत  - Marathi News | Accepting as not eating clothes or others, it is Hindutva - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाण्या-कपड्यांवरुन नाही तर इतरांना आहे तसे स्वीकारणं म्हणजे हिंदुत्व  -  मोहन भागवत 

हिंदुत्व म्हणजे कोण काय खात आहे किंवा काय परिधान करत आहे हे महत्त्वाचे नसून इतरांचा आहे तसा स्वीकार करणं म्हणजे हिंदुत्व, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ...

राज्यघटना, न्यायपालिकेत दुरुस्ती आवश्यक, सरसंघचालक मोहन भागवत : कायदेशीर यंत्रणा नैतिक मूल्यांवर आधारित हवी   - Marathi News | Constitution, judiciary needs amendment, Sarasanghchalak Mohan Bhagwat: Legal mechanism should be based on moral values | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यघटना, न्यायपालिकेत दुरुस्ती आवश्यक, सरसंघचालक मोहन भागवत : कायदेशीर यंत्रणा नैतिक मूल्यांवर आधारित हवी  

बदलत्या काळानुसार राज्यघटनेत व कायद्यांमध्ये नैतिक मूल्यांवर आधारित बदल आवश्यक आहेत, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भागवत यांची ही मागणी म्हणजे, विरोधकांच्या टीकेला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण सरकारच्या अशाच अजेंड्यावर विरोधक आधीपास ...