आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे संघप्रमुखांचा सन्मान व्हायला हवा. आताचे अध्यक्ष परासरन चांगले व्यक्ती आहे. मात्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवतच पाहिजे, असंही दास यांनी म्हटले आहे. ...
कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...