सांगलीत सोमवारी रंगभूमिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने मुख्य नटराज पूजनाचा कार्यक्रम झाला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते नटराज पूजन झाले. ...
मानसिक उपचारानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना काही तरी करणे आवश्यक असते. तेही उत्पादनक्षम काम करू शकतात, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केला. ...