ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
फिल सॉल्ट व डेव्हिड वॉर्नर यांनी अवघ्या ४.१ षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. पण, यांची भागीदारी RCBचा गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या डोक्यात गेलेली पाहायला मिळाली. ...
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज मोहालीत विजयी पताका रोवली... पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजयाची नोंद करताना RCB ने आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. विराट कोहलीने आजच्या ...
बुकी किंवा पंटरच क्रिकेटपटूंना सामन्यातील अंतर्गत माहितीसाठी संपर्क साधतात असे नाही.. काहीवेळा सामान्य व्यक्तीही भारतीय क्रिकेटपटूंना संपर्क साधून अंतर्गत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. ...