ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
भारतीय संघाने सलग १२ वन डे मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, परंतु त्यांच्या घरच्या मैदानावर ३-० असा विजय मिळवणारा शिखर धवन हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. ...
India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. ...
Mohammed Siraj, IND vs WI 1st ODI Live Updates : कर्णधार निकोलस पूरन व ब्रेंडन किंग्स यांनी ५१ व अकिल होसैन व किंग यांनी ५६ धावांची भागीदारी करताना सामना जीवंत ठेवला. होसैन व शेफर्ड यांनी ३३ चेंडूंत ५३ धावा जोडल्या, परंतु ३ धावांनी त्यांची हार झाली. ...
India vs West Indies 1st ODI Live Updates : भारताने जरी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली असली तरी विंडीजच्या खेळाडूंनी आज कमाल केली. काही दिवसांपूर्वी बांगलादेशकडून ३-० असा हार मानणारा हाच तो विंडीजचा संघ ज्याने आज बलाढ्य टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. ...
India vs West Indies 1st ODI Live Updates : बांगलादेशकडून ३-० असे पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज संघाने भारताला टक्कर दिली. रोमारिओ शेफर्डने ( Romario Shepherd) अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला. ...