ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs South Africa 1st ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस यांच्या अर्धशतकी खेळीनंतर शार्दूल ठाकूरने केलेल्या उपयुक्त भागीदारीनंतरही भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील ३ महत्त्वाच्या चूका भारताला महागात पडल्या. ...
India vs South Africa 1st ODI Live Updates : ट्वेंटी-२० मालिकेतील शतकवीर डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १३९ धावांची भागीदारी केली. ...
India vs South Africa 1st ODI Live Updates : ट्वेंटी-२० मालिकेतील शतकवीर डेव्हिड मिलरने भारताविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातही अर्धशतक झळकावले. त्याने हेनरिच क्लासेनसह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावा उभ्या कर ...
२०व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने सलग तीन षटकार खेचले. याच षटकात एक असा प्रसंग घडला की ज्याने दीपक चहरने ( Deepak Chahar) मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याच्याप्रती अपशब्द वापरले. ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉकवर शून्यावर बाद करण्याची संधी गमावली अन् दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतीय गोलंदाजांची वाट लावली. ...
भारतीय संघाला गुरुवारी मोठा धक्का बसला... संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ...