लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
मोहम्मद सिराजची कपिल देव यांच्या ३४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Marathi : After Kapil Dev ( 1989) Mohammed Siraj became a 2nd Indian Pacers to Pick 5fer at Port of Spain, India 41/0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजची कपिल देव यांच्या ३४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या ५ षटकांत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत पाठवला. ...

IND vs WI 2nd Test : मोहम्मद सिराजच्या ५ विकेट्स! वेस्ट इंडिजचा निम्मा संघ २६ धावांत तंबूत, भारताकडे आघाडी मजबूत  - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Marathi : Five wicket haul by Mohammad Siraj, West Indies bowled out for 255, India take 183 runs lead in 1st innigs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजच्या ५ विकेट्स! वेस्ट इंडिजचा निम्मा संघ २६ धावांत तंबूत, भारताकडे आघाडी मजबूत 

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी घेतली आहे ...

IND vs WI 1st Test : 'उडता' सिराज! मोहम्मद सिराजचा अफलातून झेल, इशान किशनचा प्रयत्न गेला नाही 'फेल' - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Ishan Kishan take brillient catch, Flying Catch by Mohammad Siraj, at lunch West Indies 68/4, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'उडता' सिराज! मोहम्मद सिराजचा अफलातून झेल, इशान किशनचा प्रयत्न गेला नाही 'फेल'

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. ...

माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची आहे, त्यानेच मला यश मिळतं - मोहम्मद सिराज - Marathi News | Aggression is very important to my bowling, says indian fast bowler mohammed Siraj he leading Indian bowling attack in WTC Final 2023 against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची आहे, त्यानेच मला यश मिळतं - सिराज

WTC Final 2023 IND vs AUS : सध्या इंग्लंडच्या धरतीवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. ...

WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marnus Labuschagne playing well as pressure mounts on Team India Rahane Shardul Rohit Siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

Marnus Labuschange, WTC Final 2023 IND vs AUS: रहाणे, शार्दुलच्या अर्धशतकाने भारताची लाज राखली, पण ऑस्ट्रेलियाची सामन्यावर भक्कम पकड ...

WTC Final: सिराजने मैदानात केला मोठ्ठा 'गेम' अन् झोपाळू लाबूशेनची उडाली झोप (Video) - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marnus Labuschagne sleeping Video Viral Siraj dismiss David Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: सिराजने मैदानात केला मोठ्ठा 'गेम' अन् झोपाळू लाबूशेनची उडाली झोप (Video)

Marnus Labuschagne sleeping, WTC Final 2023 IND vs AUS: लाबूशेन खुर्चीवर बसल्या-बसल्या झोपा काढत होता त्यावेळी... ...

WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video)  - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 embarrassing moment for Australia team as Overconfident players came back in ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video) 

Australia Team Embarrassing Moment, WTC Final 2023 IND vs AUS: अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूत केली ८९ धावांची दमदार खेळी ...

WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video) - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 axar patel direct hit run out mitchell starc watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video)

Axar Patel Runout, WTC Final 2023 IND vs AUS: शमीच्या जागी बदली खेळाडू म्हणून आला होता अक्षर पटेल, येताच केला पराक्रम ...