ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
ind vs eng 4th test cricket 2021 Narendra Modi Stadium live score भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) सुरुवात होत आहे. ...
Indian Team for the last 2 Test against England;चेन्नईतील दुसरी कसोटी जिंकल्यानंतर चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवलेल्या टीम इंडियानं उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज संघ जाहीर केला. ...
IND vs ENG, 2nd Test : Mohammed Siraj celebrated R Ashwin's century शतकी धाव घेणाऱ्या अश्विनच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, पण त्याचवेळी नॉन स्ट्रायकर असलेल्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) यानंही केलेलं सेलिब्रेशन भन्नाट होतं. जणू त्या ...
IND vs ENG, 2nd Test R Ashwin Century: घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. अश्विन व मोहम्मद सिराज यांनी १०व्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. ...
या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. ...
India vs Australia : ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियानं सिराज, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर आदी युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा स्वतःकडे ठेवली. ...