ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs New Zealand 1st T20I Live Update : भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद सिराजचे ( Mohammad Siraj) साऱ्यांनी कौतुक केलं. ...
India vs New Zealand 1st T20I Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघानं कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीतही सुरेख खेळ केला. ...
IPL 2021 Phase 2 : भारतीय क्रिकेटविश्वात सध्या गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. चौथ्या कसोटीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्यांना विलगीकरणात जावे लागले. ...
सीमारेषेजवळ प्रेक्षकांनी शॅम्पेन बॉटल्सचे बूच फेकले होते. त्या वेळी लोकेश राहुल सीमारेषेवर उभा होता. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीमध्येही प्रेक्षकांनी सिराजसाठी अपशब्द वापरले होते. ...
India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...