लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, मराठी बातम्या

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs SA: "त्याच्या पायात स्पिंग बसवलीय असंच वाटतं"; बुमराह, शमी नव्हे तर सचिनकडून 'या' खेळाडूचं खास कौतुक - Marathi News | Sachin Tendulkar Praises Mohd Siraj for his Positive Attitude Pace Bowling ahead of IND vs SA Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याच्या पायात स्पिंग बसवलीय असंच वाटतं"; सचिन तेंडुलकरने केलं 'या' खेळाडूचं खास कौतुक

"अनेक बडे खेळाडू छोट्या विश्रांतीनंतर संघात पुनरामगन करत आहेत. पण तो एक विशिष्ट गोलंदाज मॅचविनर ठरू शकतो" ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : १६ विकेट्सनं गाजला मुंबई कसोटीचा दुसरा दिवस; एजाझ पटेलच्या विक्रमानंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update: Stumps Day 2: Bad light forces early stumps in Mumbai again, India lead New Zealand by 332 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाची नंबर १ च्या दिशेनं वाटचाल; न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीवर घेतलीय मजबूत पकड

India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाच्या ताफ्यात आक्रमकता आली... गोलंदाजांचे मनोबल उंचावताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना डिवचणारा विराट पुन्हा मैदानावर पाहून चाहतेही आनंदात दिसले. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारताला पडू शकतो महागात; पण जाणून घ्या त्यामागचं कारण  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : Shubman Gill injured; India have decided to not to enforce the follow on, They'll bat again, know reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या डावापूर्वी टीम इंडियाला धक्का, सलामीवीर दुखापतग्रस्त; नवीन जोडी मैदानावर

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलनं दहा विकेटससाठी दीड दिवस घेतले, भारतीय गोलंदाजांनी अडीच तासात किवींना गुंडाळले  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : New Zealand bowled out for 62, Their lowest ever total in the history of Test cricket against an Asian side  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा डाव गडगडला, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात निचांक धावसंख्येवर ढेपाळला

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस हा गोलंदाजांनी गाजवला. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : विराट कोहलीनं नाणेफेक जिंकताच वानखेडेवर जल्लोष झाला, भारत तीन बदलांसह मैदानावर उतरला - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : Rahane, Jadeja & Ishant ruled out, Williamson out; India won toss, know both team playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली; भारतीय संघ तीन बदलांसह उतरला मैदानावर

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस दुसऱ्या सत्रापासून सुरू झाला. ...

IPL 2022 Retention Live Updates : विराट कोहली RCBच्या ताफ्यात कायम राहिला, परंतु मोठं आर्थिक नुकसान करून बसला - Marathi News | IPL 2022 Retention Live Updates : Virat Kohli, Glenn Maxwell and Mohammad Siraj have been retained so far by RCB, Virat loss 2 crore  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली RCBच्या ताफ्यात कायम राहिला, परंतु मोठं आर्थिक नुकसान करून बसला

IPL 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग 2022साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं तीन खेळाडूंना कायम राखल्याची चर्चा आहे. ...

IND vs NZ , 1st Test : कानपूर कसोटीआधीच अजिंक्य रहाणेची डोकेदुखी वाढली; मदतीसाठी राहुल द्रविडकडे घेतली धाव  - Marathi News | IND vs NZ , 1st Test : 3 selection issues skipper Ajinkya Rahane need to address ahead of 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कानपूर कसोटीआधीच अजिंक्य रहाणेची डोकेदुखी वाढली; मदतीसाठी राहुल द्रविडकडे घेतली धाव 

India vs New Zealand, 1st Test : रोहित शर्मानं फुल टाइम कर्णधार म्हणून पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आता अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची कसोटी आहे. ...

IND vs NZ, T20I : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं डगआऊटमध्ये मोहम्मद सिराजला मारलं, Video Viral - Marathi News | IND vs NZ, T20I : Indian captain Rohit Sharma slaps Mohammad Siraj, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, T20I : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं डगआऊटमध्ये मोहम्मद सिराजला मारलं, Video Viral

India vs New Zealand, T20I Series : भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...