ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs New Zealand, 2nd ODI Live : भारतीय संघाने २०२३ मधील दुसरी वन डे मालिका जिंकली. वन डे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची आहे. ...
खरे तर हा वेगवान गोलंदाज आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी जसप्रीत बुमराहपेक्षाही अधिक विश्वासू आणि जवळचा बनला आहे. हा वेगवान गोलंदाज एवढा घातक आहे की, तो गोलंदाजीस आला, की विरोधी संघातील फलंदाजांना धडकी भरते. ...
India vs Sri Lanka : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक वनडे मालिका जिंकली. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. ...