लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, मराठी बातम्या

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs AUS : भारताने टॉस जिंकला! ऋतुराजची एन्ट्री; सिराजला विश्रांती तर शमीला संधी, पाहा प्लेइंग XI - Marathi News | IND vs AUS 1st ODI Indian captain KL Rahul has won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! मोहम्मद सिराजला विश्रांती तर शमीला संधी, पाहा प्लेइंग XI

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. ...

नाद करा, पण...! मोहम्मद सिराजचे जगावर राज्य, शुबमन गिल 'बाबर'ला धक्का देण्यासाठी सज्ज  - Marathi News | Mohammad Siraj becomes the new No.1 Ranked ODI bowler, The gap between Babar Azam & Shubman Gill reduced to 43 in ICC ODI batters ranking. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाद करा, पण...! मोहम्मद सिराजचे जगावर राज्य, शुबमन गिल 'बाबर'ला धक्का देण्यासाठी सज्ज 

ICC ODI Ranking : भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj)  हा वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आला आहे. ...

नशिबात असतं ते आणि तेवढंच मिळतं; क्रिकेटमधला ‘गदर’ हरला, ‘दिलदारी’ जिंकली! - Marathi News | Article on Mohammed Siraj's innings in the Asia Cup | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नशिबात असतं ते आणि तेवढंच मिळतं; क्रिकेटमधला ‘गदर’ हरला, ‘दिलदारी’ जिंकली!

कुणी कुणाचा खुर्दा केला, कुणी गदर माजवला असल्या चर्चा चालू असताना यशाच्या शिखरावर उभ्या मोहंमद सिराजने जे केलं, त्याला तोड नाही! ...

"मोहम्मद सिराजला एक SUV कार द्या"; चाहत्याच्या ट्विटला महिंद्रांचा क्वीक रिप्लाय - Marathi News | Mohammad Siraj Give an SUV car; Anand Mahindra's quick reply to a fan's tweet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मोहम्मद सिराजला एक SUV कार द्या"; चाहत्याच्या ट्विटला महिंद्रांचा क्वीक रिप्लाय

मास्टरब्लास्टर सचिननेही सिराजचं कौतुक केलंय.  ...

"सिराजलाच जाऊन विचारा..."; अभिनेत्री श्रद्धा कपूर भडकली? नाराजीचं नक्की कारण काय? - Marathi News | Bollywood Actress Shraddha Kapoor says we should ask Mohammed Siraj what to do in free time IND vs SL Asia Cup Final  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिराजलाच जाऊन विचारा..."; अभिनेत्री श्रद्धा कपूर भडकली? नाराजीचं नक्की कारण काय?

भारताच्या विजयात सिराजचा सिंहाचा वाटा होता. ...

सिराजचं कौतुक, मितालीकडून 'टीम भारत'चं अभिनंदन; गोलंदाजाचाही गोड रिप्लाय - Marathi News | Praise from Siraj, congratulations to 'Team Bharat' from Mithali Raj; Sweet reply from the bowler too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजचं कौतुक, मितालीकडून 'टीम भारत'चं अभिनंदन; गोलंदाजाचाही गोड रिप्लाय

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना रंगला होता. ...

Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : The trophy lifting moment of team India after winning Asia Cup 2023, Rohit handed the trophy to Tilak and Kishan, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया चषक उंचावला... ...

मोहम्मद सिराजची मन जिंकणारी कृती! ग्राऊंड्समन्सना प्लेअर ऑफ दी मॅचच्या पुरस्काराची रक्कम  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : Mohammad Siraj dedicates his Player Of The Match award and cash prize to the Sri Lankan groundstaff | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजची मन जिंकणारी कृती! ग्राऊंड्समन्सना प्लेअर ऑफ दी मॅचच्या पुरस्काराची रक्कम 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : आशिया चषक २०२३ ची फायनल लक्षात राहिल ती मोहम्मद सिराज याच्या अप्रतिम स्पेलने... ...