शमीने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. हा त्याचा आतापर्यंतचा अखेरचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरला. ...
जसप्रीत बुमराहचा सहकारी असलेल्या या गोलंदाजाने चाहत्यांना आनंदाची बातमी देत गोलंदाजीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. भारतात गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषकादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्याला सर्जरीचा सामनाही करावा लागला आहे. ...