लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी, मराठी बातम्या

Mohammad shami, Latest Marathi News

WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं किवींना हादरवलं, पण त्याच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं; महिला प्रेक्षकांसमोर केलं असं काही... - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Lunch on Day 5, New Zealand 135 for 5, Mohammed Shami New dress code goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : मोहम्मद शमीनं किवींना हादरवलं, पण त्याच्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं; महिला प्रेक्षकांसमोर केलं असं काही...

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami ) न्यूझीलंडला दोन मोठे धक्के दिले आणि त्यात इशांत शर्मानंही हात साफ करून घेतला. ...

WTC Final 2021 IND vs NZ : किवींना बसले धक्के, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलची फ्लाईंग कॅच, Video  - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : What a flying catch by Shubman Gill, M Shami strikes, gets Ross Taylor, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : किवींना बसले धक्के, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शुबमन गिलची फ्लाईंग कॅच, Video 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : एक तासाच्या खेळानंतर टीम इंडियाला अखेर पाचव्या दिवसाचे पहिले यश मिळाले. ...

‘विराट कोहली मित्रासारखा, गोलंदाजांना देतो पूर्ण स्वातंत्र्य’, मोहम्मद शमीने उधळली स्तुतिसुमने - Marathi News | ‘Virat Kohli gives complete freedom to bowlers like a friend’, praises Mohammad Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘विराट कोहली मित्रासारखा, गोलंदाजांना देतो पूर्ण स्वातंत्र्य’, मोहम्मद शमीने उधळली स्तुतिसुमने

एका वेबसाइटशी बोलताना शमी म्हणाला, ‘विराट नेहमी गोलंदाजांना पाठिंबा आणि मनाप्रमाणे गोलंदाजीचे स्वातंत्र्य देतो. ...

मी पूर्णपणे फिट, आयपीएल खेळण्यास सज्ज : शमी - Marathi News | I am fully fit, ready to play IPL: M. Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी पूर्णपणे फिट, आयपीएल खेळण्यास सज्ज : शमी

ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना जखमी झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे फिट असून, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या पर्वात पंजाब किंग्सकडून खेळण्यास सज्ज आहे. ...

IND vs ENG : उर्वरित दोन कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; मुंबईच्या खेळाडूला केलं रिलीज - Marathi News | Breaking : BCCI have announced India's squad for the last two India vs England Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : उर्वरित दोन कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; मुंबईच्या खेळाडूला केलं रिलीज

Indian Team for the last 2 Test against England;चेन्नईतील दुसरी कसोटी जिंकल्यानंतर चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवलेल्या टीम इंडियानं उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज संघ जाहीर केला. ...

India vs Australia : रोहित की अजिंक्य, उर्वरित दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण?; नटराजन, शार्दूल IN!  - Marathi News | India vs Australia : BCCI confirmed T Natarajan and Shardul Thakur in the Test squad, Rohit Sharma appointed as the vice-captain   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : रोहित की अजिंक्य, उर्वरित दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण?; नटराजन, शार्दूल IN! 

India vs Australia, 3rd Test : मोहम्मद शमी व उमेश यादव यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतल्याचे अखेर BCCIनं शुक्रवारी जाहीर केलं ...

India vs Australia, 3rd Test : उमेश यादवची ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार; कोणाला संधी मिळणार? - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Umesh Yadav ruled out of the Test series against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : उमेश यादवची ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार; कोणाला संधी मिळणार?

India vs Australia, 3rd Test : जलदगती गोलंदाज उमेश यादव ( Umesh Yadav) यानं दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे. ...

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा नवा 'डान्सिंग' व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | Mohammed Shami's wife Hasin Jahan's new 'dancing' video storm goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा नवा 'डान्सिंग' व्हिडीओ तुफान व्हायरल

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्याची पत्नी हसीन जहाँ प्रसिद्धीझोतात आली. ...