लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी, मराठी बातम्या

Mohammad shami, Latest Marathi News

India vs England 5th Test : मोहम्मद शमी पाचव्या कसोटीसाठी झालाय फिट; पण रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्या खेळण्यावर संभ्रम - Marathi News | India vs England 5th Test : Mohammed Shami fit to play in Manchester; medical team monitoring Rohit Sharma, Cheteshwar Pujara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा पाचव्या कसोटीला मुकणार?; चौथ्या कसोटीत झालेली दुखापत

India vs England 5th Test : १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी टीम इंडिया सहज सोडणार नाही. ओव्हल कसोटीत विजय मिळवून टीम इंडियानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे ...

India vs England 4th test Live : टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण, शमी व शर्मा बाकावर; इंग्लंडच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल - Marathi News | India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : England won the toss & opted to bowl, Umesh Yadav and Shardul Thakur is in the playing XI for India. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, टीम इंडियात दोन मोठे बदल; आर अश्विनला संधी नाहीच

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates :  भारत-इंग्लंड कसोटी मालिका खऱ्या अर्थानं रंगतदार अवस्थेत आला आहे ...

India vs England 3rd Test Live : इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला, २१ चेंडूंत उर्वरित दोन फलंदाज माघारी - Marathi News | India vs England 3rd Test Live Cricket Score : England all out for 432 in first innings on Day 3, lead India (78) by 354 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडनं घेतलीय मोठी आघाडी, टीम इंडिया करू शकते का ८५ वर्षांपूर्वीसारखा चमत्कार?

india vs England 2021 3rd test match live cricket score : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ७८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ४३२ धावा घेताना ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. ...

India vs England 2nd Test: तेव्हा तू हसत होतास ना माझ्यावर...; इंग्लिश गोलंदाज टप्प्यात येताच विराटकडून करेक्ट कार्यक्रम - Marathi News | India vs England 2nd Test Virat Kohli Gives 'Big Mouth' Ollie Robinson Taste Of Own Medicine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेव्हा तू हसत होतास ना माझ्यावर...; इंग्लिश गोलंदाज टप्प्यात येताच विराटकडून करेक्ट कार्यक्रम

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर भारतीय संघाचा इंग्लंडवर विजय; भारताच्या वेगवान गोलंदाजांची शानदार कामगिरी ...

India vs England 2nd Test : ओह माय 'लॉर्ड्स'; नाट्यमय कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, मालिकेत १-० अशी आघाडी! - Marathi News | India vs England 2nd Test: India win second Test against England by 151 runs, take lead by 1-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांची अष्टपैलू कामगिरी; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय!

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : कसोटी क्रिकेटची रोमहर्षकता काय असते ते लॉर्ड्सवरील सामन्यातून पाहायला मिळाली ...

India vs England 2nd Test: विराट कोहलीनं सोडला झेल, टीम इंडिया विजय मिळवण्यात होईल का 'फेल'?, Video - Marathi News | India vs England 2nd Test: Virat Kohli Drops A Sitter OF Jos Buttler At Slips, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: विराट कोहलीनं सोडला झेल, टीम इंडिया विजय मिळवण्यात होईल का 'फेल'?, Video

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी ही इंग्लंडपेक्षा सरस झालेली पाहायला मिळत आहे. ...

India vs England 2nd Test : जसप्रीत बुमराह - मोहम्मद शमीच्या स्वागतासाठी संपूर्ण टीम ड्रेसिंग रुमच्या दाराजवळ आली अन्... Video - Marathi News | India vs England 2nd Test : Indian Dressing Room Rushes Downstairs to Welcome Mohammed Shami, Jasprit Bumrah, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test : जसप्रीत बुमराह - मोहम्मद शमीच्या स्वागतासाठी संपूर्ण टीम ड्रेसिंग रुमच्या दाराजवळ आली अन्... Video

पहिल्या दिवस गाजवल्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाला चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं फ्रंटसीटवर आणून बसवले. ...

India vs England 2nd Test : जसप्रीत बुमराह-मोहम्मद शमी जोडीनं इंग्लंडला धु धु धुतले...; टीम इंडियानं तगडे आव्हान उभे केले! - Marathi News | India vs England 2nd Test Live Score : India have declared at 298/8. England need 272 in 60 overs to win the Lord's Test. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test : जसप्रीत बुमराह-मोहम्मद शमी जोडीनं इंग्लंडला धु धु धुतले...; टीम इंडियानं तगडे आव्हान उभे केले!

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या विक्रमी भागीदारीनंतर लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी ही जोडी चमकली. ...