Mobile, Latest Marathi News
बुधवारी मध्यरात्री घडला प्रकार ...
अवकाळी पाऊस म्हटला की, आकाशात विजांचा कडकडाट होतो. त्यातच दरवर्षी वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अनेक जण कुठे ना कुठे मृत्युमुखी पडतात. ...
महापालिकेत वेगवेगळ्या विभागांच्या बैठका असल्याने एकमेकांना निरोप देण्यात अडथळे निर्माण झाल्याने अधिकारीही चांगलेच संतापले ...
२०२४-२५ मध्ये स्मार्टफोन निर्यातीचे मूल्य ५५ टक्क्यांच्या वाढीसह २४.१४ अब्ज डॉलरवर पोहोचले. २०२३-२४ मध्ये ही निर्यात १५.५७ अब्ज डॉलर तर २०२२-२३ मध्ये १०.९६ अब्ज डॉलर इतकी होती. ...
एका बसमधील चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चोर दिवसाढवळ्या बसमध्ये चढून प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटावर डल्ला मारतात. ...
Mumbai Metro 3 Online Ticket Issue: भुयारात अद्याप मोबाइल नेटवर्कची सुविधा सुरू नसल्यानं मोबाइलवरुन मेट्रोचं तिकीट काढतानाही प्रवाशांची तारांबळ उडत आहे. ...
WhatsApp Scam: अनोळखी क्रमांकावरून आलेला मेसेज आणि इमेज उघडून पाहताच बँक खात्यातून होत आहेत पैसे गायब; काय आहे हा स्कॅम आणि त्यावर उपाय? वाचा! ...
Technology: जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन तुटलेल्या वायरने चार्ज करत असाल तर ताबडतोब ही सवय बंद करा नाहीतर बसेल मोठा फटका; कसा ते पहा. ...