लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

संवाद हरपला! आईच्या हातातला मोबाइल करतोय मुलाचा घात; काय आहे धक्कादायक? - Marathi News | Communication lost! Ambush of the child doing the mobile in the mother's hand; What is shocking? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संवाद हरपला! आईच्या हातातला मोबाइल करतोय मुलाचा घात; काय आहे धक्कादायक?

मोबाइलवरील एका मिनिटामुळे मुलांशी १६ टक्के संवाद हरपला, बाल्य विकास नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात नवीन माता आणि अर्भकांचा समावेश होता. ...

नियम बदलले! सीम कार्ड सुरू ठेवायचं असेल तर 'हे' काम करु; नाहीतर नंबर होणार बंद - Marathi News | The rules have changed If SIM card is to be continued then this will work Otherwise the number will be closed | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नियम बदलले! सीम कार्ड सुरू ठेवायचं असेल तर 'हे' काम करु; नाहीतर नंबर होणार बंद

Sim Card : सर्व खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. आता ग्राहकांना त्यांचे सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. ...

मुलांचं टीव्ही- मोबाईल बघणं कमी करण्याचा १ खास उपाय, स्वत:हून स्क्रीन टाइम कमी करतील... - Marathi News | how to reduce screen time of kids, special tips and tricks to reduce mobile, tv addiction in kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचं टीव्ही- मोबाईल बघणं कमी करण्याचा १ खास उपाय, स्वत:हून स्क्रीन टाइम कमी करतील...

How To Reduce Screen Time Of Kids: मुलांचं टीव्ही, माेबाईल बघणं कमी करण्यासाठी हा एक खास उपाय पाहा... (special tips and tricks to reduce mobile, tv addiction in kids) ...

मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले - Marathi News | pediatrician focused on children's diet, 'screen time' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले

महापालिकेच्या दहा शाळांमध्ये राबविणार उपक्रम : भारतीय बालरोग अकादमीचा शालेय शिक्षण विभागासोबत करार ...

Mobile Security:'पासवर्ड सेव्ह करण्याची पद्धतच चुकीची आणि मग म्हणता डेटा चोरीला गेला!'-पीटीआय वृत्तसंस्था - Marathi News | Mobile Security: 'Method of saving password is wrong and then data is stolen!'-PTI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mobile Security:'पासवर्ड सेव्ह करण्याची पद्धतच चुकीची आणि मग म्हणता डेटा चोरीला गेला!'-पीटीआय वृत्तसंस्था

Password Security: पीटीआयच्या अहवालानुसार भारतीयांची पासवर्ड बनवण्याची पद्धतच चुकीची आहे; ती सुधारायची कशी तेही जाणून घ्या! ...

Tamhini Ghat Accident : मुलीच्या मोबाईल कॅमेऱ्यात बापाचा मृत्यू कैद; धबधब्यातली ती उडी जीवावर बेतली - Marathi News | Tamhini Ghat Accident: Father's death captured on daughter's mobile camera; She jumped to her life in the waterfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या मोबाईल कॅमेऱ्यात बापाचा मृत्यू कैद; धबधब्यातली ती उडी जीवावर बेतली

तरुणाला कुंडात पोहण्याचा मोह आवरला नाही, इथेच घात झाला आणि पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेला ...

चीनला भारताचा दणका; मोबाइल निर्यातीत ४० % वाढ, पुरवठा साखळीत स्थान मजबूत - Marathi News | India's blow to China; 40% growth in mobile exports, strong position in supply chain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला भारताचा दणका; मोबाइल निर्यातीत ४० % वाढ, पुरवठा साखळीत स्थान मजबूत

चीनमधील मोबाईल उत्पादनांच्या पुरवठा साखळीचा मोठा भाग आता भारतातकडे वळल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे. ...

धक्कादायक! लोकांना करता येईना ई-मेल अन् कॉपी पेस्ट; ५६% भारतीय मोबाइलवर करताहेत टाइमपास - Marathi News | People cannot e-mail and copy paste 56% of Indians time pass on mobile | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांना करता येईना ई-मेल अन् कॉपी पेस्ट; ५६% भारतीय मोबाइलवर करताहेत टाइमपास

२०३० पर्यंत देशात सुमारे ९६ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते असतील, असा अंदाज आहे. ...