लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

महत्वाच्या बंदोबस्तात पोलिसांना मोबाइल फोन वापरण्यास बंदी : पिंपरी आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश - Marathi News | Police are banned from using mobile phones in important security situations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महत्वाच्या बंदोबस्तात पोलिसांना मोबाइल फोन वापरण्यास बंदी : पिंपरी आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश

लष्कर प्रमुखांच्या बंदोबस्तातील हलगर्जीपणा नडला. ...

चार्जिंग करताना मोबाइल हॅक; ज्यूस जॅकिंगच्या माध्यमातून होतेय फसवणूक; जाणून घ्या काय आहे प्रकार - Marathi News | Mobile hacking while charging know what is juice hacking | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जिंग करताना मोबाइल हॅक; ज्यूस जॅकिंगच्या माध्यमातून होतेय फसवणूक; जाणून घ्या काय आहे प्रकार

मोबाइलचे चार्जिंग संपले की, तो रिचार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर केला जातो. बाहेर असलो आणि चार्जर नसला तर चार्जिंग पॉइंट ... ...

नाशिक, जळगावात चोरलेल्या मोबाइलची तामिळनाडूमध्ये विक्री; रोकडोबावाडीतून टोळीच्या बांधल्या मुसक्या! - Marathi News | Sale of stolen mobiles in Nashik, Jalgaon, Tamil Nadu; Gang tied smiles from Rokdobawadi! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :tamilnadu mobile theft gang arrest nashik police

सकाळच्या सुमारास घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी किंवा पालेभाज्या, दुध खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवत आणि त्यांच्या घरांमधून मोबाइल लंपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत - Marathi News | Mobile service of 6.27 million customers shut down in second wave; TRAI report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत

मे महिन्यात लँडलाइन ग्राहक मात्र वाढले; कंपन्या तरीही चिंतेत ...

"ठेव मोबाईल" म्हणत मुलांना ओरडणाऱ्या आईलाही लागलं मोबाइलचं जबर व्यसन! - Marathi News | Mobile addiction is increasing in women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"ठेव मोबाईल" म्हणत मुलांना ओरडणाऱ्या आईलाही लागलं मोबाइलचं जबर व्यसन!

"अरे मुलांनो मोबाईल पाहू नका रे...." म्हणून ओरडणारी आईही तासंतास हातात मोबाइल घेऊन बसतेय, हे व्यसन कसं सुटेल?  ...

कार्यालयातील आचारसंहितेबद्दल अधिकारीच अनभिज्ञ, कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त - Marathi News | Officers are unaware of the code of conduct in the office, employees are busy in mobile | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैयक्तिक कॉलवर बोलताना वेळेचे भान नाही, कार्यालयीन वेळ जातो वाया

सरकारी कार्यालयात वावरताना मोबाइलचा वापर कसा, किती प्रमाणात करावा, याची आचारसंहिता आहे, पण अनेक वर्ग १ दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच याबद्दल माहीत नाही, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कोणता आदर्श ठेवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लोकमत’ने काही सरकारी कार्यालय ...

Oppo नं सादर केली जबरदस्त टेक्नॉलॉजी; स्मार्टफोनमध्ये दिसणार नाही सेल्फी कॅमेरा - Marathi News | Oppo announces its second gen under display camera technology in smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo नं सादर केली जबरदस्त टेक्नॉलॉजी; स्मार्टफोनमध्ये दिसणार नाही सेल्फी कॅमेरा

Oppo Smartphones : Oppo नं स्मार्टफोन्ससाठी डेव्हलप केलेली नेक्स जनरेशन अंडर स्क्रीन कॅमेरा टेक्नॉलॉजी केली सादर.  ...

Amazon Great Freedom Festival सेल होणार सुरू; मोबाईल, लॅपटॉप्ससह सर्व वस्तूंवर भरघोस सूट - Marathi News | Amazon Great Freedom Festival sale to begin Lots of discounts on mobiles and electronic items | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon Great Freedom Festival सेल होणार सुरू; मोबाईल, लॅपटॉप्ससह सर्व वस्तूंवर भरघोस सूट

Amazon नं Great Freedom Festival ची केली घोषणा. स्टेट बँकेच्या कार्डधारकांसाठी असणार विशेष ऑफर. मोबाईल फोन्सवरही ४० टक्क्यांपर्यतची सूट. ...