लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

iQOO Z6 5G की Realme 9 Pro? एकच प्रोसेसर असलेल्या फोन्स पैकी कोणता विकत घ्यावा? जाणून घ्या   - Marathi News | iQOO Z6 5G Vs Realme 9 Pro Which Phone To Buy With Same Processor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iQOO Z6 5G की Realme 9 Pro? एकच प्रोसेसर असलेल्या फोन्स पैकी कोणता विकत घ्यावा? जाणून घ्या  

iQOO Z6 5G Vs Realme 9 Pro: iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेट मिळतो. त्यामुळे ग्राहकांना यापैकी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न नक्की पडेल. ...

एकदाच चार्ज करून दिवसभर टिकणारा फोन हवा? मग 6000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटमधून करा निवड - Marathi News | 6000mAh Battery smartphone under 15000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदाच चार्ज करून दिवसभर टिकणारा फोन हवा? मग 6000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटमधून करा निवड

आज आम्ही 6000mAh बॅटरी असलेल्या अशा स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत ज्यांची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला दिवसभर बॅकअप देणारा स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही यातील एकाची निवड करू शकता. ...

पटापट संपतोय OnePlus च्या 5G फोनचा स्टॉक; पहिल्यांदाच मिळतोय 11 हजार रुपयांचा डिस्काउंट  - Marathi News | OnePlus 9 5G Available With Rupees 11000 Discount On Amazon India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पटापट संपतोय OnePlus च्या 5G फोनचा स्टॉक; पहिल्यांदाच मिळतोय 11 हजार रुपयांचा डिस्काउंट 

OnePlus 9 5G हा फोन 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 5G सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे, जो स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे. ...

Xiaomi चा नाद करायचा नाय! 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह लो बजेट Redmi 10 ची दणक्यात एंट्री - Marathi News | 6000mah battery Redmi 10 2022 launched India price sale specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा नाद करायचा नाय! 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह लो बजेट Redmi 10 ची दणक्यात एंट्री

Redmi 10 2022 Price In India: Xiaomi नं Redmi 10 2022 हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. ...

होळीमुळे नव्हे तर या ऑफरमुळे नाचू लागतील Apple फॅन्स! 30 हजार रुपयांमध्ये मिळत सर्वात स्वस्त 5G iPhone  - Marathi News | Apple iPhone SE 5G 2022 Is Available At An Effective Price Of Rs 28900 On India Istore Check Discount And Deal  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :होळीमुळे नव्हे तर या ऑफरमुळे नाचू लागतील Apple फॅन्स! 30 हजार रुपयांमध्ये मिळत सर्वात स्वस्त 5G iPhone 

Apple च्या सर्वात स्वस्त 5G iPhone वर 15 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे iPhone SE 5G (2022) स्मार्टफोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. ...

रेडमी-रियलमी पडतील फिके! दमदार iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये  - Marathi News | IQOO Z6 5G Smartphone Launched with Snapdragon 695 5G Processor Check Price and Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमी पडतील फिके! दमदार iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये 

IQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

रंगपंचमी खेळताना स्मार्टफोन भिजल्यास करा हे काम, वाचेल मोठा खर्च  - Marathi News | How To Remove Water From Your Smartphone   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रंगपंचमी खेळताना स्मार्टफोन भिजल्यास करा हे काम, वाचेल मोठा खर्च 

How To Remove Water From Your Smartphone: पाण्यात पडल्यामुळे किंवा पाणी सांडल्यामुळे स्मार्टफोनचं होणारा नुकसान टाळायचं असेल तर पुढील उपाय करा.   ...

आरारारा खतरनाक! 5 कॅमेऱ्यांसह जबरदस्त Vivo X80 Pro करणार एंट्री; सॅमसंग-शाओमीच्या अडचणीत वाढ   - Marathi News | Vivo X80 Pro May Launch With Dimensity 9000 Processor Details Leaked Head Of Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आरारारा खतरनाक! 5 कॅमेऱ्यांसह जबरदस्त Vivo X80 Pro करणार एंट्री; सॅमसंग-शाओमीच्या अडचणीत वाढ  

Vivo X80 सीरीजमध्ये X80, X80 Pro आणि X80 Pro Plus असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. ...