लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

बंपर डिस्काउंट! यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; स्टॉक संपण्याआधीच करा बुक  - Marathi News | Apple iPhone 13 Biggest Discount Ever From Vijay Sales Check Deal  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंपर डिस्काउंट! यापेक्षा स्वस्तात पुन्हा मिळणार नाही iPhone 13; स्टॉक संपण्याआधीच करा बुक 

Apple iPhone 13 खूप स्वस्तात Vijay Sales च्या वेबसाईटवरून विकत घेता येत आहे. डिस्काउंटमुळे हा फोन फक्त 57,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

Samsung चा मोठा घोटाळा उघड; बेंचमार्किंग साईटनं बॅन केले 20 स्मार्टफोन, तुमचा फोन तर नाही ना यादीत?   - Marathi News | Samsung Is Tampering With Benchmark Scores Geekbench Banned 20 Smartphones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा मोठा घोटाळा उघड; बेंचमार्किंग साईटनं बॅन केले 20 स्मार्टफोन, तुमचा फोन तर नाही ना यादीत?  

सॅमसंगवर आपल्या स्मार्टफोन्सची परफॉर्मन्स जाणून बुजून कमी करण्याचा आरोप करण्यात आला आहे.   ...

12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Realme C35 Launched With 50MP Camera And 5000mAh Battery Know Price Spec Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 हजारांच्या आत Realme चा 5000mAh बॅटरी असलेला फोन लाँच; असे आहेत भन्नाट Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme C35 Mobile: Realme C35 स्मार्टफोन कंपनीनं भारतात 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह बजेटमध्ये सादर केला आहे. ...

उल्हासनगरमध्ये सराईत मोबाईल चोराला अटक, ४ मोबाईल हस्तगत - Marathi News | Mobile thief arrested, 4 mobiles seized in ulhasnagar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उल्हासनगरमध्ये सराईत मोबाईल चोराला अटक, ४ मोबाईल हस्तगत

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका मोबाईल चोरीचा समांतर तपास करीत होते. ...

Cyber Crime : कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना लावला चुना, बोगस सीमकार्ड देणाऱ्याचा शोध सुरू - Marathi News | Cyber Crime: Searching for bogus SIM card issuer, duped money of people on lured of getting them loan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Cyber Crime : कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना लावला चुना, बोगस सीमकार्ड देणाऱ्याचा शोध सुरू

Fraud Case : कोलकाता स्थित एजन्सी सायबर गुन्हेगारांना बनावट नावे आणि पत्त्यांवर सिमकार्ड मिळवून देत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. एजन्सीची अचूक माहिती मिळताच पोलीस कोलकाता येथे जाऊन तपास करू शकतात. ...

बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ  - Marathi News | Lava X2 launched in india at rs 6599 price know full specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ 

Lava X2 Phone: Lava X2 फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. ...

डिलिव्हरी बॉयच निघाला चोर; सव्वा लाखाचा मोबाईल हडपला - Marathi News | delivery boy arrested for theft a customer's mobile | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डिलिव्हरी बॉयच निघाला चोर; सव्वा लाखाचा मोबाईल हडपला

डिलिव्हरी बॉयने हातचलाखी करून त्या पार्सलमध्ये अगोदर त्याच कंपनीचा डमी पीस टाकल्याची बाब चौकशीअंती समोर आल्यानंतर राहुल भोयर याने थेट पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. ...

घरातल्या वॉशरूममधून यायचे चित्रविचित्र आवाज, 10 वर्षांपूर्वी हरवलेल्या मोबाइलची अजब गोष्ट - Marathi News | She lost her mobile before 10 years, and got that mobile from her washroom, that was sounding weirdly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या वॉशरूममधून यायचे चित्रविचित्र आवाज, 10 वर्षांपूर्वी हरवलेल्या मोबाइलची अजब गोष्ट

Social viral: हरवलेला मोबाईल अशा पद्धतीनेही सापडू शकतो.. वाचा हरवलेल्या मोबाईलची ही भन्नाट गोष्ट... ...