लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता?  - Marathi News | Nokia C01 Plus Launched In India With Jio Exclusive Offer At Rs 5399   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता? 

Nokia C01 Plus स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट 2GB रॅम, 3000mAh ची बॅटरी आणि 5MP चा कॅमेऱ्यासह भारतात आला आहे. ...

आता २८ दिवसांऐवजी ३१ दिवसांनी करा मोबाइल रिचार्ज - Marathi News | Now do mobile recharge after 31 days instead of 28 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता २८ दिवसांऐवजी ३१ दिवसांनी करा मोबाइल रिचार्ज

ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज कराल त्याच तारखेला पुढील महिन्यात तुमची रिचार्जची तारीख येईल ...

तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत - Marathi News | Fraud from SIMs issued on your mobile number? know the process to get information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत

सिमकार्डचा चुकीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारावर किती सिम जारी करण्यात आले, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. ...

लै भारी! WhatsApp वरून पाठवता येणार हाय क्वॉलिटी चित्रपट; फाईल शेयरिंगसाठी अतिरिक्त अ‍ॅपची गरज नाही   - Marathi News | Whatsapp Will Soon Allow Sending 2GB File Feature Spotted On Beta Version  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लै भारी! WhatsApp वरून पाठवता येणार हाय क्वॉलिटी चित्रपट; फाईल शेयरिंगसाठी अतिरिक्त अ‍ॅपची गरज नाही  

WhatsApp वर अनेक नवीन फीचर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरची भर टाकण्यात आली होती.   ...

पुन्हा पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर; फक्त 555 रुपयांमध्ये Realme चा दमदार फोन होईल तुमचा  - Marathi News | Huge Discount On Realme 8 In Flipkart Electronics Sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर; फक्त 555 रुपयांमध्ये Realme चा दमदार फोन होईल तुमचा 

Realme 8 स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम असे दमदार स्पेसिफिकेशन्स मिळतात. ...

अरे वाह! 512GB मेमरीसह येऊ शकतो Motorola Razr 3; प्रोसेसरची ताकद देखील वाढणार  - Marathi News | Motorola Razr 3 Foldable May Come With 512GB Storage   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वाह! 512GB मेमरीसह येऊ शकतो Motorola Razr 3; प्रोसेसरची ताकद देखील वाढणार 

Motorola Razr 3 वर कंपनी काम करत आहे. हा आतापर्यंतचा कंपनीचा सर्वात शक्तिशाली फोल्डेबल स्मार्टफोन असेल.   ...

11GB रॅम असलेला दमदार 5G स्मार्टफोन आला भारतात; फीचर्स पाहून रेडमी-रियलमीला फुटला घाम - Marathi News | Poco X4 Pro 5G Launched In India With 64MP Main Camera Price Rs 18999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅम असलेला दमदार 5G स्मार्टफोन आला भारतात; फीचर्स पाहून रेडमी-रियलमीला फुटला घाम

Poco X4 Pro 5G स्मार्टफोन भारतात 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच झाला आहे.   ...

Flipkart Sale: 8 हजारांच्या जबराट डिस्काउंटसह Samsung चा 5G Smartphone उपलब्ध; एकदा पाहाच डील - Marathi News | Flipkart Electronics Sale Buy Samsung Galaxy F42 5G In Just 2999 Rupees Instead Of 23999 Rupees   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8 हजारांच्या जबराट डिस्काउंटसह Samsung चा 5G Smartphone उपलब्ध; एकदा पाहाच डील

Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन 8 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.   ...