Mobile, Latest Marathi News
Oppo F21 Pro सीरीज भारतात 12 एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. ...
Xiaomi 11i 5G स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5160mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...
iQOO Z6 स्मार्टफोनची एंट्री Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह झाली आहे. ...
Vivo X Note स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे. हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ...
जर कंपनीच्या अंतगर्त सिस्टम ‘हरवलेला फोन’ असं दर्शवत असेल, तर टेक्निशियनने तो फोन दुरुस्त करू नये, असं अॅप्पलनं सांगितलं आहे. ...
Redmi 10 5G स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटसह बाजारात आला आहे. ...
जगात फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे शरीरावर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या शास्त्रज्ञांनी व्यापक संशोधन केले. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे ...