लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

गर्लफ्रेंडकडे गिफ्ट दिलेला स्मार्टफोन मागू लागला, नकार दिल्यावर बॉयफ्रेंडने केली हत्या - Marathi News | He started asking for a smartphone as a gift from his girlfriend, but when she refused, her boyfriend killed her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडकडे गिफ्ट दिलेला स्मार्टफोन मागू लागला, नकार दिल्यावर बॉयफ्रेंडने केली हत्या

Murder Case : प्रेयसीला मोबाईल त्याला परत करण्यास सांगितले असता प्रेयसीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. ...

...म्हणून इतका भारी फोन Samsung नं गुपचूप लाँच केला; असे आहेत फीचर्स   - Marathi News | Samsung Galaxy S20 FE 2022 launched know price specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...म्हणून इतका भारी फोन Samsung नं गुपचूप लाँच केला; असे आहेत फीचर्स  

Samsung Galaxy S20 FE 2022 स्मार्टफोन 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 4600mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. ...

एकच नंबर! 8 इंचाच्या 2K डिस्प्लेसह येईल Vivo X Fold; सॅमसंगचा दबदबा कमी होणार   - Marathi News | Vivo X Fold Full Specifications Leak May Come With 120hz Display 3D Ultrasonic Dual Screen Fingerprint Scanners  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! 8 इंचाच्या 2K डिस्प्लेसह येईल Vivo X Fold; सॅमसंगचा दबदबा कमी होणार  

Vivo X Fold लवर्क 8 इंचाचा 2K डिस्प्ले आणि 3D अल्ट्रासॉनिक ड्युअल-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनरसह सादर केला जाऊ शकतो.   ...

आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली iPhone ची डिजाइन लीक, दिसतो अगदी अँड्रॉइडसारखा   - Marathi News | iPhone 14 Pro Max Design And Key Specification Leaked Ahead Of Launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली iPhone ची डिजाइन लीक, दिसतो अगदी अँड्रॉइडसारखा  

iPhone 14 Pro Max ची डिजाइन समोर आली आहे, समोर आलेल्या फोटोमध्ये आयफोनची नॉच दिसत नाही.  ...

रेडमी-रियलमीच्या चिंतेत वाढ; Motorola चा स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन येतोय भारतात   - Marathi News | Motorola Moto G22 Set To Launch In India On 8 April In Low Budget   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीच्या चिंतेत वाढ; Motorola चा स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन येतोय भारतात  

जागतिक बाजारात Moto G22 या डिवाइसनं 4GB RAM, MediaTek Helio G37, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह पदार्पण केलं आहे. ...

BSNL च्या 30 दिवसांच्या सर्वात स्वस्त Plan नं वाढवलं Jio-Airtel चं टेन्शन! फक्त 16 रुपयांत एवढे सारे Benefits - Marathi News | BSNL Offers the Most Affordable 30 Days Prepaid Plan in only Rs 16, check the benefits and all details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या 30 दिवसांच्या सर्वात स्वस्त Plan नं वाढवलं Jio-Airtel चं टेन्शन! फक्त 16 रुपयांत एवढे सारे Benefits

जर आपण आपले बीएसएनएल सिम अॅक्टिव्ह ठेऊ इच्छित असाल, तर हे व्हॉईस व्हाउचर एक चांगला पर्याय ठरू शकते. ...

Samsung Galaxy M33 5G विरुद्ध Realme 9 5G SE; कोणता स्मार्टफोन देतो तुमच्या पैशांना न्याय? - Marathi News | Samsung Galaxy M33 5G Vs Realme 9 5G SE Comparison Of Price Features Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy M33 5G विरुद्ध Realme 9 5G SE; कोणता स्मार्टफोन देतो तुमच्या पैशांना न्याय?

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन ज्या किंमतीत लाँच झाला आहे. त्या किंमतीत Realme 9 5G SE (Speed Edition) देखील विकत घेता येतो.   ...

आयफोनलाही टक्कर देणाऱ्या Oneplus 10 Pro चा पहिला सेल आज; मिळतोय जबराट डिस्काउंट  - Marathi News | OnePlus 10 Pro First Sale Get 4500 Rupees Off On Price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनलाही टक्कर देणाऱ्या Oneplus 10 Pro चा पहिला सेल आज; मिळतोय जबराट डिस्काउंट 

OnePlus 10 Pro भारतात 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 32MP Selfies Camera आणि 80W SuperVOOC सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.    ...