लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

14 हजारांत जगातील सर्वात मोठा कॅमेरा फोन; Samsung Galaxy M53 5G चा पहिला सेल आज   - Marathi News | Samsung Galaxy M53 5G First Sale In India Today Check Price Specs And Discount Offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :14 हजारांत जगातील सर्वात मोठा कॅमेरा फोन; Samsung Galaxy M53 5G चा पहिला सेल आज  

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन आजपासून ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्म्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.   ...

3 मिनिटांत 30 टक्के चार्जिंग! शक्तिशाली प्रोसेसर, 12GB रॅम व 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus 10R आला   - Marathi News | 150W Fast Charging Featured OnePlus 10R Launched In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :3 मिनिटांत 30 टक्के चार्जिंग! शक्तिशाली प्रोसेसर, 12GB रॅम व 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus 10R आला  

150W SuperVOOC फास्ट चार्जिंग, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेट असलेला OnePlus 10R ची भारतात एंट्री झाली आहे. ...

सर्वांच्या हातात असेल OnePlus चा 5G Phone; कंपनीनं सादर केला सर्वात स्वस्त हँडसेट   - Marathi News | Cheapest OnePlus Device OnePlus Nord CE 2 Lite 5G launched in India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांच्या हातात असेल OnePlus चा 5G Phone; कंपनीनं सादर केला सर्वात स्वस्त हँडसेट  

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत.   ...

599 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला फोन; फक्त काही तास जबरदस्त ऑफर  - Marathi News | Poco C31 Is Available With Huge Discount On UPI Payment   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :599 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला फोन; फक्त काही तास जबरदस्त ऑफर 

4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरी असलेला Poco C31 स्मार्टफोन तुम्ही फक्त 599 रुपयांमध्ये घरी आणू शकता. ...

Realme च्या 12GB रॅम असलेल्या फोनवर 5000 रुपयांची सूट; पहिल्याच सेलमध्ये बुक करा Realme GT 2   - Marathi News | 12GB RAM Phone Realme GT 2 First Sale On On 28th April  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme च्या 12GB रॅम असलेल्या फोनवर 5000 रुपयांची सूट; पहिल्याच सेलमध्ये बुक करा Realme GT 2  

28 एप्रिल 2022 दुपारी 12 वाजल्यापासून 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी, Snapdragon 888 5G SoC आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला हा डिवाइस विकत घेता येईल. ...

या फोनवर टिकणार नाहीत रोगांचे सूक्ष्मजंतू; 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला हटके स्मार्टफोन   - Marathi News | Infinix Smart 6 Smartphone Launched In India With Antibacterial Back Panel   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या फोनवर टिकणार नाहीत रोगांचे सूक्ष्मजंतू; 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला हटके स्मार्टफोन  

कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे. ...

16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी - Marathi News | iQOO Z6 Pro 5G iQOO Z6 4G Launched In India Price Specification Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी

विवोच्या सब-ब्रँडनं iQOO Z6 Pro 5G आणि iQOO Z6 4G भारतात उतरवले आहेत. ‘झेड 6’ लाईनअपमध्ये आता iQOO Z6 5G सह तीन स्मार्टफोन झाले आहेत. ...

Mobile Security: मोबाईल युझर्ससाठी चिंतेची बातमी, जर हे गाणं ऐकलं तर याल अडचणीत  - Marathi News | Mobile Security: Concerned neo-hippies and their global warming, i'll tell ya | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल युझर्ससाठी चिंतेची बातमी, जर हे गाणं ऐकलं तर याल अडचणीत 

Mobile Security: अँड्रॉईड स्मार्टफोन युझर्ससाठी आज आलेली ही बातमी चिंता वाढवणारू ठरू शकते. काही रिपोर्ट्सनुसार  अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये युझर्सना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फोनच्या ऑडिओ फॉरमॅटच्या सिक्युरिटीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या ...