लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

रियलमी-वनप्लसला iQOO देणार धोबीपछाड; सर्वात फास्ट चार्जिंगचा खिताब iQOO 10 Pro मिळणार?   - Marathi News | iQOO 10 Pro May Come Up With 200W Fast Charging India Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी-वनप्लसला iQOO देणार धोबीपछाड; सर्वात फास्ट चार्जिंगचा खिताब iQOO 10 Pro मिळणार?  

iQOO 10 Pro स्मार्टफोनमध्ये 200W फास्ट चार्जिंग मिळू शकते, जो स्मार्टफोन कॅटेगरीमधील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेल.   ...

Poco नं सादर केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन; स्वस्तात 6000mAh बॅटरी आणि 3 कॅमेरा   - Marathi News | Poco C40 launched With 6000mAh Battery check specs and price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Poco नं सादर केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन; स्वस्तात 6000mAh बॅटरी आणि 3 कॅमेरा  

Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. ...

6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक   - Marathi News | Poco C40 Will Launch Globally On 16 June Know Price And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक  

Poco C40 लवकरच जागतिक बाजारात लाँच होणार असून 6000mAh बॅटरीसह येणारा हा कंपनीचा पहिला हँडसेट असेल. ...

दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार   - Marathi News | AGM Glory G1S Rugged Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार  

AGM Glory G1S स्मार्टफोन 8GB RAM, 5,500mAh बॅटरी आणि Snapdragon 480 5G प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे.  ...

धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना - Marathi News | Shocking; Young man dies of shock while charging mobile; Incidents in South Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना

श्रीशैल गजानन सारोळे (वय २४, रा. हनुमान नगर, मंद्रुप) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...

32MP सेल्फी कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन? रेडमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीची शानदार कामगिरी  - Marathi News | Tecno Spark 9 Pro With 32MP Selfie Camera Globally Announced Check Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32MP सेल्फी कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन? रेडमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीची शानदार कामगिरी 

Tecno Spark 9 Pro स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP च्या रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादतून  तरुणाची हत्या, फरार आरोपीला अडीच महिन्यांनी अटक - Marathi News | Murder of youth in a dispute over mobile charging, absconding accused arrested after two and a half months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादतून  तरुणाची हत्या, फरार आरोपीला अडीच महिन्यांनी अटक

Murder Case : वर्तकनगर पोलिसांची कारवाई; मोबाईल चार्जिंगवरुन झाला होता वाद ...

बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या - Marathi News | Home delivery of the bomb was taking place, police busted racket; One handcuffs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

Crime News : या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. ...