लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं? - Marathi News | Pune Municipal Corporation's recharge runs out; Outgoing services closed for 2 hours, officials angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचं रिचार्ज संपलं; आऊट गोइंग २ तास बंद, अधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

महापालिकेत वेगवेगळ्या विभागांच्या बैठका असल्याने एकमेकांना निरोप देण्यात अडथळे निर्माण झाल्याने अधिकारीही चांगलेच संतापले ...

स्मार्टफोनच्या निर्यातीने आता देशात हिऱ्यांनाही टाकले मागे; एकट्या अमेरिकेला पाठवले १०.६ अब्ज डॉलरच्या मूल्याचे स्मार्टफोन - Marathi News | Smartphone exports have now surpassed diamonds in the country; Smartphones worth $10.6 billion were sent to the US alone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्टफोनच्या निर्यातीने आता देशात हिऱ्यांनाही टाकले मागे; एकट्या अमेरिकेला पाठवले १०.६ अब्ज डॉलरच्या मूल्याचे स्मार्टफोन

२०२४-२५ मध्ये स्मार्टफोन निर्यातीचे मूल्य ५५ टक्क्यांच्या वाढीसह २४.१४ अब्ज डॉलरवर पोहोचले. २०२३-२४ मध्ये ही निर्यात १५.५७ अब्ज डॉलर तर २०२२-२३ मध्ये १०.९६ अब्ज डॉलर इतकी होती. ...

Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्... - Marathi News | delhi bus passenger phone stolen by group of pickpockets recorde in cctv video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...

एका बसमधील चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चोर दिवसाढवळ्या बसमध्ये चढून प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटावर डल्ला मारतात.  ...

Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना... - Marathi News | Mobile phones go blank on Mumbai Metro Aqua Line advisory issued for ticket purchase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...

Mumbai Metro 3 Online Ticket Issue: भुयारात अद्याप मोबाइल नेटवर्कची सुविधा सुरू नसल्यानं मोबाइलवरुन मेट्रोचं तिकीट काढतानाही प्रवाशांची तारांबळ उडत आहे. ...

“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं - Marathi News | WhatsApp Scam: “Do you know this person?” This message and photo on WhatsApp can empty your bank account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

WhatsApp Scam: अनोळखी क्रमांकावरून आलेला मेसेज आणि इमेज उघडून पाहताच बँक खात्यातून होत आहेत पैसे गायब; काय आहे हा स्कॅम आणि त्यावर उपाय? वाचा! ...

Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान! - Marathi News | Technology: Stop using a charger with a broken cable immediately; it will cause major damage! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!

Technology: जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन तुटलेल्या वायरने चार्ज करत असाल तर ताबडतोब ही सवय बंद करा नाहीतर बसेल मोठा फटका; कसा ते पहा.  ...

शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Online application process for purchasing goats and sheep through this scheme of Animal Husbandry Department has started; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

shelya mendhya kharedi yojana पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना शेळी/मेंढी वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...

मोबाइलच्या रेडिएशनमुळे होतोय आरोग्यावर परिणाम; असे तपासा तुमच्या मोबाइलचे रेडिएशन - Marathi News | Mobile radiation is affecting health; Check your mobile radiation like this | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोबाइलच्या रेडिएशनमुळे होतोय आरोग्यावर परिणाम; असे तपासा तुमच्या मोबाइलचे रेडिएशन

Chandrapur : मोबाइल गरजेचा; पण आरोग्य त्याहूनही महत्त्वाचे...! ...