मोबाइल, मराठी बातम्या FOLLOW Mobile, Latest Marathi News
Tecno Camon 19 Series अंतर्गत Camon 19 Neo स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...
बहिण फोनवर सतत बोलते, यावरून दोघांमध्ये वाद झाला होता ...
Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 11GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. ...
Coolpad Cool 20s स्मार्टफोन 4500mAh ची बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. ...
एका पोस्टरनुसार पोको एफ4 5जीमध्ये 12GB LPDDR5 RAM देण्यात येईल. तसेच दुसऱ्या ट्विटमधून 256जीबी मेमरीची माहिती समोर आली आहे. ...
गंगाघाटावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या राजस्थानच्या महिलेचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल पर्समधून लांबविल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आज आम्ही आपल्याला एका अशा प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत, जो आपल्याला केवळ 3 रुपयांत 1 जीबी डेटाची देतो... ...
पोको एक्स4 जीटी लवकरच भारतात लाँच होणार आहे. फोनला NBTC सर्टिफिकेशन मिळालं आहे. ...