लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी; आंतरराज्यीय टोळीकडून १५ लाखांचे मोबाईल जप्त - Marathi News | Mobile theft taking advantage of Ganeshotsav crowd 15 lakh mobile phones seized from an inter-state gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी; आंतरराज्यीय टोळीकडून १५ लाखांचे मोबाईल जप्त

मागील १० दिवसांपासून या परिसरात चोरी करत असल्याची कबुली चोरांनी दिली ...

iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स - Marathi News | iphone 14 plus price in india and other details leaked max could be called iphone 14 plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स

iPhone 14 Plus Price In India : येत्या 7 सप्टेंबरला कंपनी आपल्या आगामी विशेष लाँच इव्हेंटमध्ये iPhone 14 सिरीजला सादर करण्यासाठी सज्ज आहे. ...

गणेशोत्सवातील मिरवणुकांमधील लेसर लाइटचा फटका, मोबाइल झाले खराब : अनेकांचे डोळेही चुरचुरले - Marathi News | Laser lights in Ganeshotsav processions hit, mobiles damaged: Many people's eyes were also crushed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मिरवणुकांमधील लेसर लाइटचा फटका, मोबाइल झाले खराब, अनेकांचे डोळेही चुरचुरले

Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाइटसह साउंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाइट आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाइल खराब झाले. ...

फोनवर बोलताना सांभाळून! डेटा झाला सार्वजनिक, व्हीआयच्या २ कोटी ग्राहकांना फटका - Marathi News | Careful while talking on the phone! Data becomes public, 2 crore customers of VI affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोनवर बोलताना सांभाळून! डेटा झाला सार्वजनिक, व्हीआयच्या २ कोटी ग्राहकांना फटका

व्होडाफोन आयडियाच्या (व्हीआय) या दूरसंचार प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती सार्वजनिक झाली असल्याचा दावा सायबरएक्स९ या सायबर सुरक्षा संशोधन कंपनीने केला आहे. मात्र, हा दावा व्होडाफोन आयडियाने फेटाळून लावला. ...

'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | I will commit suicide by jumping Crippled youth climbs mobile tower Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना

खेड तालुक्यातील वाकी बुद्रुकला राहत्या घराची नोंद ग्रामपंचायत करित नसल्याने अंपग तरुण मोबाईल टॉवरवर चढला ...

ठाणे पोलिसांनी १४ लाखांचे मोबाईल केले हस्तगत; गुन्हे शाखेस मोठे यश - Marathi News | Thane Police has seized mobiles worth Rs 14 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे पोलिसांनी १४ लाखांचे मोबाईल केले हस्तगत; गुन्हे शाखेस मोठे यश

ठाणे पोलिसांनी तब्बल १४ लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. ...

बापरे! तरुणाच्या हातातच अचानक झाला मोबाईलचा स्फोट; धक्कादायक Video व्हायरल  - Marathi News | balaghat mobile phone blast see cctv video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! तरुणाच्या हातातच अचानक झाला मोबाईलचा स्फोट; धक्कादायक Video व्हायरल 

फोनच्या दुकानातच तरुणाच्या हातात मोबाईलचा स्फोट झाला. ही घटना बालाघाट शहरातील कनकी या गावातील असल्याचे सांगितले जात आहे. ...

आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल - Marathi News | towers of BSNL Company in 15 villages of ambegaon taluka Remote tribal villages will be reachable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या ...