लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून १४ वर्षाच्या मुलाची आत्महत्या - Marathi News | A 14-year-old boy committed suicide by hanging himself because his mother did not bring him a new mobile phone in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून १४ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

बारामती तालुक्यातील क-हावागज येथील घटना  ...

मोबाइलवर गेम खेळाणाऱ्यांना बसणार मोठा झटका! बंद होणार कमाईची सर्व मार्ग - Marathi News | Tamil Nadu Cabinet has approved an ordinance to ban online gambling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइलवर गेम खेळाणाऱ्यांना बसणार मोठा झटका! बंद होणार कमाईची सर्व मार्ग

सध्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  यात सट्टेबाजीवाले गेम्सही आहेत. यातून अनेकजण पैसाही मिळवतात. मात्र आता मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना झटका बसणार आहे. ...

Crime News: यात तुमचा मोबाइल आहे का? एलसीबी पोलिसांनी शोधले सहा लाखांचे मोबाइल! - Marathi News | Crime News: Is your mobile in this? LCB police found a mobile worth six lakhs! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यात तुमचा मोबाइल आहे का? एलसीबी पोलिसांनी शोधले सहा लाखांचे मोबाइल!

Crime News: पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील विशेष पथकाने मोबाइलधारकांचे हरविलेले, चोरीस गेलेल्या सहा लाख रुपये किमतीच्या ३६ मोबाइलचा शोध घेतला आहे ...

वडिलांच्या तेरवीलाच मुलाचा दुर्देवी मृत्यू; मोबाईल चार्जींग करताना अपघात - Marathi News | A boy has died in Wardha while charging his mobile phone | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वडिलांच्या तेरवीलाच मुलाचा दुर्देवी मृत्यू; मोबाईल चार्जींग करताना अपघात

येनाडा गावातील घटना ...

BSNL चा 75 रुपयांचा शानदार प्लॅन लाँच, 30 दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | bsnl launches rs 75 dhansu plan will get 30 days validity know details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा 75 रुपयांचा शानदार प्लॅन लाँच, 30 दिवसांची मिळणार व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स...

BSNL : विशेष बाब म्हणजे, या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी फक्त 75 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ...

मोबाईल व इंटरनेट सेवा स्वस्त होऊ शकतात; नवीन टेलिकॉम नियमात कंपन्यांना शुल्क आणि दंडामध्ये मिळणार सूट!  - Marathi News | dot proposes fee and penalty waiver in new telecom rule draft release | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल व इंटरनेट सेवा स्वस्त होऊ शकतात; कंपन्यांना फी आणि पेनल्टीमध्ये मिळणार सूट! 

telecom rule : दूरसंचार विभागाने (डीओटी) सांगितले की, नवीन विधेयकांतर्गत दूरसंचार आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना शुल्क आणि दंडामध्ये सूट देण्याची तरतूद आहे. ...

एक महिन्यापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील SIM, या कंपनीची शानदार ऑफर, 25 रुपयांपेक्षा कमी खर्च - Marathi News | bsnl stv 24 recharge plan offers 30 days validity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक महिन्यापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील SIM, या कंपनीची शानदार ऑफर, 25 रुपयांपेक्षा कमी खर्च

bsnl : बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक महागडे आणि स्वस्त प्लॅन्स आहेत. काही प्लॅन्स असे देखील आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात व्हॅलिडिटी मिळवू शकता. ...

मोबाईल चोरीचा भाजपाच्या २ आमदारांना फटका; मनमाड, नाशिकला गुन्हा दाखल - Marathi News | Mobile theft hit 2 MLAs of BJP; A case has been registered against Manmad, Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल चोरीचा भाजपाच्या २ आमदारांना फटका; मनमाड, नाशिकला गुन्हा दाखल

नांदेड, परभणीच्या भाजप आमदारांना रेल्वे प्रवासात चोरट्यांचा हिसका, संशयितांना मालेगाव येथून अटक ...