Cheapest 5G smartphone Realme V11: स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी रिअलमी भारतात आपल्या नेक्स्ट सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या फोनसंबंधी अनेक बाबी लीक झाल्या होत्या. तर काही टीझरही समोर आले होते. ...
महाड तालुक्यात अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाइल टाॅवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली मोहीम सुरू केली आहे. ...
Crime News Kolhapur- व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार असताना मोबाईल कंपनीच्या शाखेतील सुमारे २५ मोबाईल परस्पर विकून सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बसंत-बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल शॉपीत ...
चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...