लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

जिओ कंपनी मधून बोलतोय; मोबाईल नंबर स्वँप करत महिलेला ३ लाखांचा गंडा - Marathi News | Jio is talking from the company Woman cheated of Rs 3 lakh by swapping mobile number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिओ कंपनी मधून बोलतोय; मोबाईल नंबर स्वँप करत महिलेला ३ लाखांचा गंडा

पतीच्या मोबाईलवर २५०० रुपये शिल्लक असलेचा बँकेचा मेसेज आल्यावर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले ...

Ration Card Mobile Number Update : दुकानात रेशन आलं तर मेसेज येणार; तुम्ही मोबाइल नंबर अपडेट केला का? - Marathi News | Ration Card Mobile Number Update: Have you updated your mobile number with ration card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card Mobile Number Update : दुकानात रेशन आलं तर मेसेज येणार; तुम्ही मोबाइल नंबर अपडेट केला का?

रेशन दुकानातील धान्य अनेकदा काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार कायम बंद व्हावा म्हणून यावर उपायाेजना करण्यात आली आहे. (Ration Card Mobile Number Update) ...

जिओचा शानदार प्लॅन, युजर्सना ३३६ दिवस मिळतील कमी किमतीत अनेक बेनिफिट्स! - Marathi News | Reliance Jio Prepaid Plan : users will get many benefits at a low price for 336 days! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचा शानदार प्लॅन, युजर्सना ३३६ दिवस मिळतील कमी किमतीत अनेक बेनिफिट्स!

Reliance Jio Prepaid Plan : जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केल्यानंतर अनेक नवीन प्लॅन्स आणले आहेत. यामधील जिओच्या एका प्लॅनबद्दल जाणून घ्या... ...

TRAI कडून मोबाईल यूजर्सना दिलासा, नवीन DND ॲप आणणार, एकही फेक कॉल येणार नाही - Marathi News | TRAI To Launch Updated DND App In Fight Against Spam Calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TRAI कडून मोबाईल यूजर्सना दिलासा, नवीन DND ॲप आणणार, एकही फेक कॉल येणार नाही

TRAI : अलीकडच्या काळात फेक कॉल्स आणि मेसेजच्या माध्यमातून होणाऱ्या वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर टेलिकॉम रेग्युलेटरने  हा निर्णय घेतला आहे. ...

मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा, स्क्रीन बघत जेवण्याची सवय कायमची सुटेल  - Marathi News | how to keep kids away from tv and mobile while eating? how to get rid of screen addiction in kids? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा, स्क्रीन बघत जेवण्याची सवय कायमची सुटेल 

how to keep kids away from tv and mobile while eating?: काय करावं जेणेकरून त्यांचं टीव्ही, मोबाईल बघत जेवण करणं बंद होईल, असा प्रश्न पडला असेल तर हे काही उपाय करून पाहा... ...

'मला तू आवडतेस', वडगाव शेरीच्या कथित नगरसेवकाचे भाजीविक्रेत्या महिलेला फोन; महिलेची पोलिसात धाव - Marathi News | I like you alleged corporator of Vadgaon Sheri calls vegetable vendor woman runs to police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला तू आवडतेस', वडगाव शेरीच्या कथित नगरसेवकाचे भाजीविक्रेत्या महिलेला फोन; महिलेची पोलिसात धाव

नगरसेवक बोलतोय म्हणत एका अनोळख्या व्यक्तीने महिलेला फोनवर फोन केले, शेवटी महिलेने त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठले ...

समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्ती लावतेय लळा, तिथेच धोका ओळख बाळा ! - Marathi News | It is important to understand the danger if any stranger is trying to get close through social media | Latest satara News at Lokmat.com

सातारा :समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्ती लावतेय लळा, तिथेच धोका ओळख बाळा !

हाय आणि छान दिसतेस यापासून सुरू हाेणाऱ्या संवादातून पुढे भलताच गुंता ...

सायबर गुन्हेगारांची ही हिंमत! पोलिसांनाच दिल्या शिव्या; पीडितेकडे १० लाखांची मागणी; फोन केला हॅक? - Marathi News | How cyber criminals are tapping your fears to hijack your brain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांची ही हिंमत! पोलिसांनाच दिल्या शिव्या; पीडितेकडे १० लाखांची मागणी; फोन केला हॅक?

cyber crime : अनोळखी नंबरवरुन आलेला कॉल रिसीव्ह करताना संपूर्ण फोन हॅक झाला. त्यानंतर जे घडलं त्याने तरुणासोबत पोलिसही धास्तावले आहेत. ...