लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

रेशनकार्डचे अपडेट्स आता मोबाईलवरही मिळणार; इंटरनेट नसले तरी नो टेन्शन, जाणून घ्या! - Marathi News | Ration card updates will now be available on mobile as well, Lets know! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशनकार्डचे अपडेट्स आता मोबाईलवरही मिळणार; इंटरनेट नसले तरी नो टेन्शन, जाणून घ्या!

‘वन नेशन, वन रेशन’मोहिमेंतर्गत अन्न पुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि ग्राहककेंद्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.  ...

खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक - Marathi News | Inmate commits suicide at Arthur Road prison; He was arrested for stealing a mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक

Inmate commits suicide at Arthur Road jail : मोहम्मद हनीफ इक्बाल हानिफ शेख असे क़ैदयाचे नाव असून, याप्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

Redmi चा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! लॉन्च होण्याआधीच लीक झाला लूक, डिझाइन अन् फिचर्स, पाहा... - Marathi News | redmi note 11 launching globally design price specifications leaked before official announcement | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi चा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! लॉन्च होण्याआधीच लीक झाला लूक, डिझाइन अन् फिचर्स, पाहा...

Xiaomi कंपनी येत्या २६ जानेवारी रोजी Redmi Note 11 सीरीज फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खुद्द कंपनीकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. ...

सततच्या फोन कॉलमुळे वैतागून तक्रार, टाटा टेलिकॉमकडून 1.5 लाख भरपाई - Marathi News | Complaint due to continuous phone calls, Rs 1.5 lakh compensation from Tata Telecom in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सततच्या फोन कॉलमुळे वैतागून तक्रार, टाटा टेलिकॉमकडून 1.5 लाख भरपाई

आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता यादव देशमुख यांनी हा निकाल दिला आहे. ...

रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी... - Marathi News | Young ladies/ women searches these 4 things on google privately at night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी...

Google search: गुगलने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये तरूण मुलींना इंटरनेटवर (internet) काय सर्च करायला  आवडतं हे सांगितलं आहे...  ...

पोलिसाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीने विरोध केल्यामुळे केली तिची हत्या - Marathi News | Police killed wife, Husband having immoral relations with other womens | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, पत्नीने विरोध केल्यामुळे केली तिची हत्या

Murder Case : मध्य प्रदेशातून सिवानला येत असताना ही घटना घडली. आरोपीच्या मोबाईलच्या सीडीआरने हे प्रकरण उघडकीस आणले. ...

हृदयद्रावक! आईने मोबाईलसाठी 20 हजार न दिल्याने मुलाने उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही... - Marathi News | dholpur mother did not give rs 20000 to buy mobile son shot himself suicide case in sarmathura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! आईने मोबाईलसाठी 20 हजार न दिल्याने मुलाने उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही...

Crime News : आईने मोबाईलसाठी 20 हजार न दिल्याने मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल? - Marathi News | This year, which has revolutionized the field of communication, what will be the download speed? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल?

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष असेल. देशात ५जी नेटवर्कचे जाळे विस्तारण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून देशभरातील सहा शहरांमध्ये हा प्रयोग वर्षाच्या सुरुवातीलाच केला जाणार आहे. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाही समावेश आहे. ...