महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नागपूर येथील एका कार्यक्रमात तलवार हातात घेऊन गुन्हा केल्याची बोललं जात आहे. त्यामुळे, खासदार संजय राऊत यांच्यावरही आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले. ...
आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले. ...
राज ठाकरेंनी शिवजयंतीबद्दल बोलताना मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती का साजरी केली जाते, याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले. शिवजयंती तिथीनं साजरी करायचं कारण आहे. ...