महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray Mumbai Local Train Travel: राज ठाकरेंनी दादर-चर्चगेट असा लोकलने प्रवास केला. सोशल मीडियावर पडसाद उमटले. विरार, बदलापूर, कल्याण यासारख्या ठिकाणी सकाळच्या गर्दीत विंडो सीट मिळेल? ...
BEST Election 2025 Result: अनेक वर्षांनी एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी बेस्टची निवडणूक युतीत लढवली. परंतु, या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडाला. ठाकरेंच्या पराभवाची काही सांगितली जात आहेत. ...
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्टच्या निवडणुकीत गाजावाजा न करता शशांक राव यांच्या पॅनलने करून दाखवत दणदणीत विजय मिळवला. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा सपशेल ...
भाजपा महायुतीने संयुक्त पॅनल उभे केले असून, मनसेशी युती केली असली, तरी २० वर्षे बेस्टमध्ये सत्ता असलेल्या उद्धवसेनेला ही निवडणूक चांगलीच जड जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...
उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...